आम्ही सैलर कुकर आमच्या कडे उपलध्य असलेल्या साहित्य पाहून तयार केलं. सैलर कुकर बनविण्यासाठी आम्ही पाहिले कागदी बॉक्स ला कला रंग लावून तो बॉक्स एक दिवस सुकण्यासाठी ठेवला.दुसऱ्या दिवशी आम्ही त्या बॉक्स वर ट्रॅस्पर्ट काच लावून व त्यावर उष्णता येण्यासाठी तयावर आरसा लावून घेतला .व आम्ही त्या कुकर मध्ये येत भाडं ठेऊन व त्या भब्यात पाणी टाकले. तो कुकर उन्हात ठेवला .