उद्देश :- झाडे लावायचा.

कृती :- सर्वप्रथम आम्ही कंपोस्ट चे बेड तयार केले . नंतर मी टमाटा ,फ्लॉवर ,मिरची ,काकडी त्या बेड मध्ये लावले.

टमाटा :-

मिरची :-

फ्लॉवर :-

असे झाड लावले . मंग आम्ही त्या जागी शेडनेट बांधले. कारण उन्हाळ्याच्या वेळेस त्यांना ऊन जास्त लागू नये म्हणून कारण उन्हाने झाड खराब होवु म्हणून शेडनेट बांधलं.

झाडांवर कीटकनाशक न बसू नये म्हणून मी दशपर्णी व जीवामृत त्या झाडांवर पाण्यामध्ये टाकून शिंपडायचो. कॅल्शि नायट्रेट, कॅनोन व इतर कीटकनाशक औषधे मी त्या झाडानवर शिंपडतो .

जीवामृत:-

दशपर्णी:-

कॅल्शिनायट्रेट :-

असे इत्यादी औषधे मी झाडांवर शिंपडतो . जर आपले झाड मरत असतील तर आपण कॅल्शिनायट्रेट टाकून जगवू शकतो .