स्वच्छता: 15–30 दिवसांनी धूळ, पाने आणि पक्ष्यांची विष्ठा मऊ कापड किंवा मऊ ब्रश व स्वच्छ पाण्याने साफ करावे लागतात.

तारा आणि कनेक्शन तपासा: सैल, तुटलेल्या किंवा जळालेल्या वायर आहेत का ते पाहा.

सावली टाळा: झाडांच्या फांद्या किंवा इतर वस्तूंमुळे पॅनलवर सावली पडत असल्यास ती दूर करा.

इन्व्हर्टर तपासा: इन्व्हर्टरवर एरर किंवा लाल दिवा दिसत असल्यास तंत्रज्ञाशी संपर्क साधा.

भेगा किंवा नुकसान: पॅनलच्या काचेवर तडे किंवा नुकसान दिसल्यास वापर सुरू ठेवण्याऐवजी करून घ्या.

काळजी:गरम उन्हात थंड पाणी टाकू नये ऍसिड , डिटर्जंट किंवा कठीण ब्रश वापरू नका.छतावर काम करताना सुरक्षिततेची काम करावं लागतं