१)हॅन्ड हेल्ड स्प्रेईंग पंप छोट्या क्षेत्रासाठी

२)पोर्टेबल स्प्रेईंग पंप

३)हेक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप

४)बॅटरी ऑपरेंट पंप

छोटा एक ते दोन झाडांना पाणी घालण्यास हाताने हवा मारायचे

आपण आरामात हा पंप कुठेही नेऊ शकतो

हा पंप फळबागेसाठी वापरला जातो व जास्त क्षेत्रात मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो

हा पंप सगळे शेतकरी वापरतात हा बॅटरीवर काम करतो

याचा ड्रोन ने स्प्रे केला जातात

•1.पाईप

2. बॅटरी

3. नोझल

4. ट्रेडल

5. बटन

6. बॅटरी चार्जर

7. मोटार

8. टाकी