स्प्रे पेंटिंग हे एक समान कलर देण्याचे काम करते.

त्यासाठी लागणारे साहित्य:- कलर किनर कॉम्प्रेसर स्प्रे आणि पोलीस पेपर इत्यादी लागतात.

स्प्रे पेंटिंग करण्याची कृती:- ज्या लोखंडाला आपल्याला स्प्रे पेंटिंग करायची असेल त्या लोखंडाला पहिले पॉलिश करून घ्यावी म्हणजे त्याचा गंज काढावा स्वच्छ गंज काढल्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये हवा भरून घ्यावी आणि कॉम्प्रेसर चालू करणे त्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये हवा पूर्ण भरल्यानंतर कॉम्प्रेसर बंद करावा आणि जास्त कलर असेल द्यायचा असेल तर कॉम्प्रेसर चालू ठेवून आपल्या सप्रेम मध्ये कलर आणि थिनर टाकून तो कलर मिक्स करावा चांगला आणि आपण ज्या लोखंडाला मारणार आहे त्या लोखंडाला अलगदपणे प्रे पेंटिंग करावा पटापट नाहीतर एका जागी ठेवले वरती त्यात जागी ते जाड होऊन खराब दिसते चांगली फिनिशिंग घेण्यासाठी आपण स्प्रे पेंटिंग करतो.

अशाप्रकारे स्प्रे पेंटिंग कशी द्यायची हे आम्ही शिकलो आणि आम्ही या शिर्डीला स्प्रे पेंटिंग केलं