पेरणी यंत्राच्या साहाय्याने पीक लावणे :

पेरणी यंत्राच्या साहाय्याने पीक राजमा हे पीक लावून राजमा पेरणी यंत्राच्या साहाय्याने लावले. पेरणी यंत्र हे आपल्या शेतात बरोबर क्षेत्रफळाच्या सहाय्याने.माप घेऊन राजमा हे बी पेरले व पेरणी यंत्र हे सरकवून एक एक बी लावतात.

बी लावण्यासाठी आम्ही सरळ रेषेत दोरीवर चुन्याचा वापर केला.व बी सरळ रेषेत एक एक करून पडू लागले. यामध्ये आम्ही पेरणी यंत्र कसे करायचे हे शिकून घेतले.

एक सरळ रेष ४५ इंच यावर होती व एक व एक बी सहा इंचावर सरकवून पेरणी यंत्राच्या सहाय्याने लावले.आपल्या हाताने पेरता जर पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरले तर आपण बी सरकवून एका रेषेत लावता येते.

आपल्याला व आपल्याला ती पेरणी यंत्र प्रत्येक बी पेरायला कामाला येते. आपण त्याच्या सहाय्याने कोणतेही बी लावू शकतो.पेरणी यंत्र हे आपल्या शेतीसाठी फार उपयोगी आहे.

जमिनीचे क्षेत्रफळ:

600 Sq. Footउभे अंतर (लांबी): 40 फूट = 1200 से.मी.आडवे अंतर (रुंदी): 15 फूट = 450 से.मी.उभ्या बाजूने

रोपांतील अंतर: 10 से.मी.आडव्या बाजूने बियांतील अंतर: 45 से.मी.गणना:आडवे बियांतील संख्या = 450 ÷ 45 = 10उभे

रोपांची संख्या = 1200 ÷ 10 = 120

एकूण बिया = 10 × 120 = 1200 बिया