हायड्रोपोनिक्स

Jan 5, 2022 | Uncategorized

१. हायड्रोपोनिक्स

हायड्रोपोनिक्स

हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती.

आम्ही हायड्रोपोनिक्ससाठी स्क्रॅप मटेरिअलच्या उपयोग केलं. 10 फुट लांबी व 7 फुट रुंदी या मापाचा आम्ही सेटअप बनवलं. यात आम्ही, 10 फूट लांबीचे 12 PVC पाईप्स वापरलेत. आशा प्रकारे आम्ही यात आम्ही 3 इंचाचे होल्स 1 फूट अंतरावर केलेत. यात, मोटर च्या साहाय्याने पाण्याची सर्क्युलॅशन होईल याची सोय केली. यात आम्ही कांदा , मिरची ‘ पुदिना .