1)पाण्यावरची शेती कशी करायची शेतीचे उत्पादन कसे करायचे कमी जागे त जास्त उत्पादन कसे करायचे हे शिकले व हायड्रोपोनीकच्या उत्पादनाला .

2)जास्त खत लागत नाही पाण्याची बचत होते जास्त उत्पादन मिळतो जागा कमी लागते हायड्रोपोनिक्स मध्ये कोणत्या फळ घ्यायचे हे शिकलं .

3)हायड्रोक्लोनिक्स मध्ये झाडांना पाणी पोषकद्रव्य ऑक्सिजन योग्य पीएच योग्य तापमान हे साहित्य पाण्याची टाकी पंप नीट पोट नेट कप हायड्रोक्लोनिक्स मध्ये हे पिके घेतात.

4)पालक मेथी स्ट्रॉबेरी मिरची टोमॅटो तुळस काकडी हे रोप घेतात व मातीची गरज नसते हायड्रोपनिक्स मध्ये भाज्यांसाठी पीएच साधारण 5.6 ते 6.5 ठेवला जातो.