नाव : हेमराज हिरामण घाटाळ
सेक्शन : शेती विभाग
प्रकल्पाचे नावः अझोला शेती
माहिती : अझोला
अॅझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अॅझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे (fern) वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी अॅझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पुरातनकालापासून शेतीला पशुसंवर्धनाची जोड आहे. आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एकप्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. परंतु या व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. हिरवा चारा खाऊ घालणे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची गुरूकेलि आहे.
मी केलेला अझोला :-
भी पोलिहाऊस जवळ अझोल्याचे बेड तयार केले आहे त्याची साईज खालील प्रमाणे आहे.
बेड साईज :-
लांबी :-12 in रुंदी:- 4 in उंची:-1 in.
पाणी :- 1000 L
अनुभव :- अझोला ही वनस्पती पाण्यावरची असते अधूरेला माहितीची गरज नसते अजून आहात दुधाळ प्राण्यांसाठी जास्त प्रमाणात दिला जातो अजून आपण विक्रीसाठी पण करू शकतो अधोरे मध्ये डक्विड होऊ द्यायचे नाही त्यासाठी पाच दिवसांनि ssp. nulriend टाकावा लागतो.
अझोला काढण्याचे कालावधी याप्रमाणे मीअजेला काढला.
Date वजन kg
21/11/2023 5.9
25/11/2023 6.2
11/12/2024 3.5
21/12/2024 5.6
अझोला ही वनस्पती पाण्यावरची असते. अझोल्याला मातीची गरज नसते. अझोला हा दुधाळ प्राण्यांसाठीजास्त प्रमाणात दिल्ा जातो. अझोला आपण विक्री साठी पण करू शकतो अझोल्या मध्ये डकविड होऊदद्यायचं नाही त्या साठी 5 दिवसाने ssp nulrient टाकावा लागतो.