आज आम्ही शिवराज हॉटेल चा हॉलडीग ची Body बनवली square🔲 tube कट केली आणि मटेरियल आणले
28/4/22 ते 30/4/22


1/5/22 – 3/5/22
आज आम्ही पिगले हॉटेल ची कादा ची वकार दुरूस्ती केली किरकोल काम होते पटी join करायची होती आणि दरवाजा ची बिजागरी लावली
2/5/22
आज गावात ऐक जुने शेड होते ते आम्ही कट केले आणि नंतर आम्ही ती मटेरियल कट करुन टेवले आणि तेवढच काम होत

4/5/22 – 7/5/22
आज आम्ही तापेवाडी गावात मुकत गोठा चे काम घेतले आणि मटेरियल आणले आणि पोल ऊभे करण्या साठी आम्ही डबरा कडला आणि पोल ऊभे केले नंतर आम्ही पोल कट केला आणि नंतर आम्ही जाळी पडली आणि नंतर आम्ही दरवाजा ची Body बनवली आणि तया वर पण जाळी मारली नंतर आम्ही तो दरवाजा लावला आणि नंतर किरकोल काम केले


8/2/22 – 9/2/22
आज आम्ही डोम तयार करायला गेळो होतो आणि आज दोन डोम तयार करायला घेतली आणि मटेरियल आणले आणि आम्ही डोम तयार करायला सुरुवात केली कलर नुसार प्रत्येक पट्टी जोडायची होती
10/5/22 – 30/5/22
आज आम्ही एक जुनी वकार चे काम घेतले आणि ते काम खुपच किचकट होते ती वकार आमाला एका जागा वरुन दुसऱ्या जागेवर तसीच ऊभी करायची होती आणि तेच जुणे मटेरियल होते आणि मग आम्ही ती वकार चे पत्ररे काढले आणि मटेरियल कट केले नंतर आम्ही पत्रे बाजुला केले आणि मटेरियल पण बाजुला केले आणि कैची काडले नंतर आम्ही काम सुरू केले
25/5/22
आज आम्ही एक जून मटेरियल चे एक जुने शेड ऊभे केले आणि ते जुने मटेरियल होते
31/5/22 – 1/6/22
आज आम्ही एक शेड चे काम घेतले नंतर आम्ही पोल ऊभे केले नंतर आम्ही माल टाकला नंतर आम्ही पोल वर आम्ही squad tube मारल आणि नंतर पत्ररा मारला आणि नंतर मारले
आज आम्ही दुकानाचे होल्डिंग चे Body तयार केले 2 बाय 8 ची आणि 4बाय 8ची
आज आम्ही शिवराज हॉटेल चे पत्राचे पनाली मारली आणि चारही बाजूंनी पत्ररा मारला आणि किरकोळ काम केले
आज आम्ही एक जून मटेरियल चे शेड ऊभे केले नंतर आम्ही एक एक पत्ररा मारला आणि मटेरियल ऊभे केले
आज आम्ही एका घरात चे खिडक्या चा गिरल बनवली आणि फिट केली
