. ड्रिल मशीनच्या विविध उपयोग आहे विशेषता बांधकाम दुरुस्ती आणि घरगुती कामामध्ये येथे काही प्रमुख उपयोग दिले आहेत.
. 1). भिंतीत छिद्र पाडणे
ड्रिल मशीन चा मुख्य उपयोग भिंतीला धातू किंवा कन्क्रीट सारख्या पृष्ठभागांमध्ये छिद्र पडण्यासाठी केला जातो ज्याद्वारे स्क्रू किंवा प्लग बसवता येतायेतात.
. 2). फर्निचर जोडणे.
. फर्निचर बनवताना किंवा दुरुस्ती करताना ड्रिल मशीन चा वापर स्क्रू लावण्यासाठी आणि छिद्रे पाडण्यासाठी केला जातो.
. 3). इलेक्ट्रिकल फिटिंग.
. घरातील किंव कार्यालयातील इलेक्ट्रिकल वायरिंग साठी भिंतीमध्ये छिद्र पाले विद्युत उपकरणे जोडणे यासाठी ड्रिल मशीन चा उपयुक्त ठरते.
. 4). नळकाम आणि पाईप बसवणे.
. फिटिंगच्या कामासाठी ड्रिल मशीन चा वापर करून पाईप किंवा फिटिंग व्यवस्थितपणे बसवता येतात.
. 5). कला व हस्तकला.
. लहान हस्तकला प्रकल्पामध्ये लाकूड मेटल किंवा इतर सामग्री सूक्ष्म छेत्रे पाडण्यासाठी ड्रिल चा वापर केला जातो.
.
. 2) साधनांनी उपकरणे.
. उद्देश अभियांत्रिकी विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची व उपकरणाची ओळख करून घेणे.
. साहित्य
. कृती अभियांत्रिकी विभागामधील सर्व उपकरणांची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले.
. 1). वेल्डिंग मशीन
. 2). आर्क वेल्डिंग
. 3). Co2 वेल्डिंग
. Co2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड वेल्डिंग ज्यामध्ये co2 गॅसचा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूमध्ये वेल्डिंग साठी वापरली जाते वेल्डिंग ज्यामध्ये एक स्टंट इलेक्ट्रिकल वापरला जातो आणि गॅस अनेकदा अग्रण वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जातो किंमत 20001
. बेंच ग्रॅन्डर मशीन वेल्डिंग जॉइंट्स चा समांतर करणे पृष्ठभागावर गदड किंवा खराब सामग्री काढणे अकरमान सुधारणे ट्रेडिंग साठी उपयुक्त आहे.
.
. 3) पत्रा काम.
. उद्देश पत्रा कामाच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाने उपकरणाचा अभ्यास करणे यामुळे आपल्याला पत्र कामाचे सखोल समज प्राप्त होते व इतर यांत्रिक कामांमध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कार्य करू शकतात.
. साहित्य लोखंडी पत्र हॅमर चाकू किंवा ग्राइंडर फाईल आणि ब्लाऊज पॉट वेल्डिंग मशीन पाहिजे कागद पेन्सिल वही.
. कृती पहिल्यांदा सरांनी मापे सांगितले त्यांच्याप्रमाणे आम्हाला कागदाचे बनवायला सांगितले कागद वरती सर्व मापे आखून घेतली व त्याला त्या मापानुसार घडी घातली काही ठिकाणी कट करायचे होते तिथे कैचीने कट केले कट मारले सर्व मापानुसार सुकली बनवली व सरांनी दाखवली त्यामध्ये काही चुका होत्या त्या सरांनी आम्हाला दुरुस्त करून दाखवला.
. 4). बांधकाम.
. उद्देश बांधकामाच्या क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाने प्रक्रिया शिकवणे आहे या कच्च्या साहित्याच्या वापरानुसार ते बांधकामाच्या अंतिम पूर्णतेपर्यंतच्या सर्व टप्प्याच्या अभ्यास केला जातो तसेच बांधकामाच्या सुरक्षिततेचे महत्त्व आणि पर्यावरणात पूरक तंत्रज्ञान शिकवणे.
. साहित्य.
न सिमेंट वाळू मुरूम पाणी सल रोड आर्यन रोड मॉडल्स साचे हातोडा हलके कटर आणि टूल्स व सेफ्टी साहित्य.
. कृती.
. पहिल्यांदा बांधकामासाठी विटा शोधल्यावर त्यांना एका जागेवर जमा केल्यानंतर सर्व बसल्यावर ती सर्वांना जॉईंट चे प्रकार सांगितले बांधकामासाठी पाहिले मिश्रण सिमेंट वाढू यांचे खाली टाकयची मग आपल्याला कसे बांधायचे आहे त्यावरून विटाची रचना थकून घ्यावी लागते प्रत्येक विटांमध्ये एलसीएमच्या गॅस ठेवावा लागतो बांधकाम करताना खालच्या थरावर गॅप सोडला असेल तर वरच्या थरावर गॅप आला नाही पाहिजे.
. 5). पावडर कोटिंग.
. पावडर कोटिंग म्हणजे पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू रंगवण्याची मशीन आहे म्हणजेच या मशीन द्वारे मेंटलला रंग दिला जातो तर त्याला मेंटलला रंग देत असताना आपल्याला सर्व सेफ्टी घ**** आवश्यक आहे हा रंग पावडरच्या रूपांतर असतो व त्या पावडरला मेंटल वर चिटकण्यासाठी एक ओव्हन आहे ज्याने ते मेंटल ओवन मध्ये ठेवले की ती पावडर गरम होते व ते तळत जाने करून पावडर मेंटल वर चिटकली जाते
. पावडर कोटिंग चे फायदे जास्त काळ ही पावडर कोटिंग विकली जाते हे साधारण कलर सारखं लवकर निघत नाही हा कलर सर्व ठिकाणी एकाच लेअर वर बसतो धातू लवकर गंजला जात नाहीत तर यावर नि सुरक्षित ठरले जाते.
ा कृती. सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे पोलीस करून घेणे मग त्यावर तीन ते एक मिनिट लिक्विड लावून त्यावरचा घाण किंवा गंजलेले असेल ते निघून जाते त्यानंतर पाण्याने धुणे ते दहा ते पंधरा मिनिटं सुखायला ठेवावे धातू सुकल्यावर म ओशीन मध्ये पावडर टाकून घेतली जमिनीवर एक मोठं कापड अंतरावर जेणेकरून खालील कलर वाया जाणार नाही आणि खराब देखील होणार नाही.
.
. 6) रंग काम
. कलर रंगकाम म्हणजे एखाद्या वस्तूला गंज लागला असेल किंवा वर आला असेल तर त्याला गंज लागू नये म्हणून रंग लावला जातो यालाच रंगकाम असे म्हणतात याला.
. कार्य आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये टीव्हीसाठी थीम बनवली होती त्याला कलर दिला कम्प्युटर लॅब आणि सिविंग लॅबच्या भिंती भिंतीला कलर दिला देण्याआधी कलर जर जाड असेल तर त्याची मिक्स करून घेणे व नंतर ब्रशच्या सहाय्याने कलर देणे व रोलरच्या सहाय्याने कलर देणे.
. साहित्य ब्लाउज कलर किनर ब्रश रोलर सेफ्टी
. कृती. आपण वस्तूला कलर देतो कारण वस्तू लवकर गजू नये व कलर दिला वस्तू ऑटो पेट्रोल दिसते व फिनिश येतो व वस्तू जास्त काळ टिकतात.
7). प्ल बिंग
. प्ल बिंग मध्ये पाईपलाईन एकमेकांना जोडली जाते म्हणजेच पाईपचे काही तुकडे असताना जे की सॉकेट ला सोलटून जाऊन प्लंबग असे म्हणतात.
. साहित्य हॅन्ड ग्लोज सेक्स क्लास सोर्स मास लविंग चे साहित्य सोल्युशन माप घेण्यासाठी टेप वॅक्सा सॉकेट नेपल इट.
. कृती पाईप खात्री मापाच्या असेल तेवढा कट करून घ्यावा कट केलेला पाईपला ट्यूब लेबल लावून सरळ करून घेणे त्याला सरळ राहण्यासाठी क्लिप जोडल्यावर त्याच्या माप ड्रिल मारले व नंतर खिळे ठोकून पॅक करून घेतले व नंतर पाईप जोडण्यासाठी सोल्युशन लावले व घट्ट जोडून घेतले की पाईपला इफेक्ट नसते तर त्याला आपण गरम करून देखील लावू शकतो.
. 8) पायाचे आखणी
. पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि रचना तयार करणे या प्रॅक्टिकल च्या मुख्य उद्देश पायाची आखणी त्याच्या अंगाची साठे आणि एक पायाची वास्तविक प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया शिकवू नये.
. साहित्य पेपर पॉलिश स्केल रबर टेप गेज ओलंबा गुन्हा पावडर आखण्यासाठी कोण माप.
. कृती.
. पहिल्यांदा आम्ही पायाखणीसाठी सर्व साहित्य जमा केले नंतर लेवल टॅब मध्ये पाणी घेऊन जी दोरी लावली होती त्याबरोबर लेवल मध्ये आहे का नाही चेक केले नंतर प्रॅक्टिकल लेवलने सुद्धा चेक करून घेतले ओळंबा वाट बरोबर लावली का नाही चेक केलं सगळे मापे बरोबर आल्यावर पुढची आखणी करून घेतली.
.
. मिलिंग मशीन
. मिलिंग मशीन विविध आकाराचे आणि जडील यांत्रिक भाग निर्माण करणे हे सामग्रीवर कटिंग ड्रायव्हिंग शॉपिंग मिलिंग मशीनच्या उपयोग जटिल आकार आदमी सुसंगत अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.
. साहित्य.
. मी लग मशीन कोटिंग हिल्स लाकूड ब्लोअर आणि जॉब.
. कृती . पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी मशीन ची साफसफाई करून घेतली सर्व सेफ्टी घालून मशीन जवळ जाणे लाकडाच्या तुकडा जॉब वर नीट बसवावा त्याला बरोबर मापावर ऑब्जेक्ट करून घेतले व फिट केले नंतर हळूहळू त्याला वर्कशॉप ड्रेस केले मग तिथून परत वरती कली आणलं जर मशीन मधून धूर निघाला तर खूप मारू नये त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.