- कृत्रिम श्वसन
उद्देश= कृत्रिम श्वसन की सेफियर पद्धती को सीखना
आवश्यक सामग्री= चटाई स्वयमसेवक
प्रक्रिया= 1) पोडीत के पास घुटनो के इस प्रकार बैठे जरा ताकी उनकी जाघे आपने घुटने के बिच मे आजाराथा आपनी उगलिया व अंगुठे को प्रकार रखे
2) हाथों का सीधी 20 ते हरा धीरे धीरे आगे की ओर झुके जिसमे कि आपको
शरिर का मार पीडीत की निचली पर पडे और पीडीत के फडूसे वायु बाहर निकाल सके जैसा को नीचे चित्र ने दरशाया गया है l
3) दो सेंकद के पश्चातपुन आगे को झुके और एक निनिद ने 13 बार उतप्रचा
को दोहराए l
2. इलेक्ट्रिक ची माहीती
1. उददेश= विभिन्न मापन उपकरने के प्रयोग तथा उनके रखरखात की विधि को
सीखना l
आवश्यक सामग्री = टेप स्केल, वर्नियर, कैलिपर्स स्कुमापी भार तुला, रस्सी, स्पिरिट लेवल इ.
प्रक्रिया=1) मापन उपकरणो का वजन ले ।
2) भार तुला मे वस्तुलो का बजन ले l
2. उद्देश= जंबूरा
आवश्यक सामग्री= ब्लेड इस्याल लाकडी बांस
प्रक्रिय=1) पेयो तथा कीलो पुन खोलने तथा उन्हे पीटने के लिए प्रयोग
2)हथोडो का प्रयोग केवल उस वस्तु पर किया जाए जिसे खोला जाना है ।
उद्देश= इलेक्ट्रीशियन पेचकस
आवश्यक सामग्री = वलेड इस्पाड हत्यार प्लास्टीक लाकडी
प्रक्रिया=1)प्रयोग फिर जा रहे पेचो को कसने तथा ढील करने हेतू l
2) किसी कार्य विशेष के लिए हमेश उचित आकार के पेचकस का ही प्रयोग
करे मोथर सिरे को पैना न करे l
3. तार मापन
साहित्या= मानक वापर गेज ब्रिट्रीश स्टँडर्ड वायर गेज किवा swgl असे संक्षिप्त
साधने= तार, वायर, प्लास, सुक्ष्ममापी
कृती= वायरला गेज क्रमाक आणि वायर व्यसांची सारणी खाली दर्शविली आहे
प्रणालीचा आधार आहे किंवा 0.001 मध्ये आकार तारव्यास म्हणून निविष्ट केले
आहेत तू आणि दहाण्या मिल्स आणि दशमाझा मध्ये सांगितले आहेत वाढत्या
आकाराच्या संख्येसह वापरचा व्यास कमी होतो क्रमांक 710 सर्वात मोठा आकार 0.50 इच आहे 500 तु किवा12.7 मिमी व्यास आहे कमाक 10.30 इंच
आहे प्रणाली सपुर्णपणे घाताकीय अंदाज करतो गेज नंबरच्या विरुद्ध व्यास प्लटिंग करते प्रत्येक आकार मागील आकाराचा अदाजे स्थेर गुणाकार असतो प्रत्येक पायरीटार प्रति युनिट लांबीचे वजन सरासरी 20% ने कमी होते. कारण प्रति युनिट लांबीचे वजन क्रॉस सेकशनल क्षेत्राशी संबंधित आहे आणि म्हणून व्यासाची चौरसाची व्यास अंदाजे 10.5% ने कमी होतो.
Diameter Ratio =1-02 10.6
तथापित सिस्टीम तुकड्यानुसार रेषीय आहे फक्त घातांकित वक्र अंदाजे दिले आले.
अशाप्रकारे ते 0.4 thou Co. 4mil श्रेणी क्रमांक 49 आणि क्रमांक 39 आणि 0.8 thou(0.8mil) हे क्रमांक 39 ते30 पर्यंत चालते.
4. डिझेल इंजिन
(I. C इंजिन )
I. C(Imtermal अंतर्गत Com 64 Stion)
compression Igmition
दाबावर पेटणारी = डिझेल इंजिन
Spark Twmgmition
विजेच्या भडकल्यामुळे पेटणारी = पेट्रोल इंजिन
स्ट्रोक =1) पिस्टन वर खाली किंवा मागे पुढे होतो त्याला स्ट्रोक म्हणतात.
2) वर खाली हा एक स्ट्रोक व खाली येणे हा दुसरा स्ट्रोक
3) म्हणजे काय फेरीत एक वर जाण्याचं व एक खाली येण्याचा असतो से दोन स्ट्रोक आहे
4) डिझेल इंजिन चालू करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवले पाहिजे
1.इंजिन चालू करत असताना इंजिन मध्ये डिझेल आहे का नाही पाहणे
2. आणि ऑइल चेक करणे
3. व बॅटरी चेक करणे
4. मीटर वर आलेल्या सर्व सूचना नीट वाचणे
5. वायल छेलने
उद्देश्य = हस्त छेलन (Manunl gtripper) की प्रयोग करके केबल विद्युतरोध
को छिलने की विधी को सीखना.
आवश्यक सामग्री = केबल, संयोजन, प्लाज, चाकू छीलन मार्कर.
प्रक्रिया=1) केबल को जहा तक छिला जाना है वहा तक
2) संयोजन प्लास का प्रयोग करते हूए चिन्ह तक केबल को छिले l
3) अनाबस्ति किया गया विद्युतरोध (insulation) के छोरो को सीधा करे
4) जहा तक विदधुतरोध को अनावरित करना हैं वहा चिन्ह लगाया |
5) एक छोर पर आवश्यकता के अनुसार
6. वर्षा मापन
उद्देश = वर्षा म्हणती का निर्माण तथा वर्षा की मात्रा को नापना
आवश्यक सामग्री =1) कांच साफ प्लास्टिक का वेतनकार पत्रे जोड क्रम से
कम 25 सेमी उंच है सिलिडर नुमा गडडा पात्रा
2) वॉटर प्रोफ मार्कर या स्केल.
3)12 इंच (25 मिमी)
प्रक्रिया=1) रुतर को कiच के पास के सथय पर इस प्रकार खडा करे कि उसका निचला छोर पात्र को रेखा पर है l
2) इस पानी के स्तर की उचाई की रीडीग को मोल करे l
3) सटीक रीडींग प्राप्त करने के लिए विदयार्थी को झुककर उसकी आखो के स्तर के पाणी के स्तर की शीर्ष स्तर पर ताना.
निष्कर्ष= वर्षा का मै लिक मापना यह है कि एक निश्चित समय या विधि मे कितनी वर्षा हुइ है l समान्यत वर्षा को गहराई को मीली मीटर मे नापा जाता है l
7. बोर्ड भरणे
उददेश = वर्षा मापीका निर्माण तथा वर्षा की मात्रा को नापना
आवश्यक साम्रगी= 1) कांच का साफ प्लास्टिक का वेतानकार पत्रे जोड कम से कम 25 सेमी उंच है l सि लिडर नुमा गड्डा पात्र.
2) मार्कर या स्केल
3)12 इंच (25 मिमी1)
प्रक्रिया=1) रुतर को कांच के पास के सथ इस प्रकार गड्ड करे कि उसका निचला छोर पात्र के की रेखा पर है।
2) इस पानी के स्तर की उचाई की रीडीग को मोल करे l
3) सटीक रीडिग प्राप्त करने के लिए विदयर्थी को झुककर उसनी आखों के स्तर की याती के पाणी के स्तर की शीर्ष स्तर पर जाना
निष्कर्ष= वर्षा का मै लिक नापना यह है कि एक निश्चित समय या विधी मे कितनी वर्षा हुई है। एक सतह पर एकत्र पानी बिना बरतन के एकत्र वर्षा की गहराई की मात्र समान्यता वर्षा की गहराई को की मग है समान्यात वर्षा को गहराई को मीची मीटर मे मापा जाता है l
साहित्य=6×8 बोर्ड इंडिकेटर फ्युज प्लग स्वीच वायर स्कूडायवर स्टिपर
कृती=1) सर्वप्रथम बोर्ड भरण्यासाठी ची माहीती घेणे.
2) माहिती घेतल्यावर एक सर्किट डायग्राम काढूण घेणे
3) बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज प्लग स्वीग यांची जोडणी करणे
4) जोडणी केल्यावर त्यात सर्किट बनवून घेणे
5) सर्कीट बनवून घेतल्यावर त्याची तपासणी करून घेणे
मटेरियल
वस्तू | नग संख्या | दर |
6×8 बोर्ड | 1 | 80 |
6AH स्वीच | 2×20 | 40 |
इंडिकेटर | 1 | 20 |
फ्यूज | 1 | 20 |
यावरून बोर्ड कसे भरायचे ते समजले व ते आम्ही प्रत्यक्ष केले.
8.वीज बील काढणे
प्रेक्टीकल= वीज बील काढणे
उद्देश= वीज बील काढण्यास शिकने घरातील वीज बील काढणे
साधणे= वीज बील मोबाईल
एकक= वीज= युनिट
1000 वॅटचे कोणतेही एकक अप करण 1 तास चालविण्यास 1 युनिट वीज खर्च होतो.
1000w=1Kw
1000Kw=1mw
युनिट वॅट× नग× तास÷1000
1) सिंगल फेज मीटर
2) ट्री फेज मीटर
3)1वीजच्या युनिटचा वीज आकार =3.9₹
4)1HP=746 वॉट
वीज बील
अ / क्र | उपकरण | नग | वॉट | तास / दिवस |
1) | बल्ब | 7 | 9w | 8 तास |
2) | फॅन | 1 | 75w | 10 तास |
3) | मिक्सर | 1 | 500w | 2mim /0.33 से |
4) | मो चार्जर | 2 | 5w | 3 तास |
5) | सांउड | 1 | 60w | 1 तास |
6) | इस्त्री | 1 | 75w | 15mim /0.25 तास |
7) | बोअरवेल | 1 | 750w | 1 तास |
8) |
युनिट वॅट×नग× तास÷1000
1) बल्ब =9×7×8÷1000=0.504
2) फॅन=75×1×10÷1000=0.075
3) मिक्सर =500×1×0.033÷1000=0.0165
4) मोबाईल चार्जर=5×2×3÷1000=0.01
5) साउंड=60×1×1÷1000=0.06
6) इस्त्री=75×1×0.25÷1000=0.075
7) बोअरवेल=750×1×1÷1000=0.75
total=14905 युनिट दिवसाचे
महिन्याचे बील=1.4905×30
=44.715 युनिट
8. प्लग पीन टोप पीनला जोडणे
प्रेक्टीकल चे नाव= प्लग पिन टॉपला जोडने
उद्देश= प्लग पिन टॉप ला जोडण्यास शिकणे.
साहित्या= प्लग, थ्री पिन टू पिन, वायर ब्लॅक आणि रेड.
साधने = ट्रिपल,टेस्टर,स्क्रू ड्रायव्हर.
कृती =1) प्रथम साहित्या व साधने गोळा केली.
2) प्लगची लाईन पिवला दिली
3) मेन लाइन ची लाइन पिनला दिली.
4) करंट देऊन टेस्टरने चेक केला.
अनुमान= प्लग पिन जोडण्यास शिकणे इलेक्ट्रीक मधील महत्त्वाचा भाग आहे.
निरिक्षण= करंट देताना सावधानी बाळगावी
9. गोबर गॅस
उददेश= बायोगॅस संयंत्र के प्रयोग की विधि को सीखना I
आवश्यक सामग्री = ताजा गोबर, पानी, मीटरटेप.
प्रक्रिया=1) बायोगॅस सयंत्र की क्षमता के अनुसार इन लेब टॅंक मे ताजा गोबर तथा पाणी को सही अनुपात मिश्रण करे l
2) गरिमीयो सर्दियों में तथा बरसात के मौसम मे इस प्रक्रिया को नियमित रूप से कम से कम सात दिनों के लिए जारी रखे.
3) भरत आपली के दौरान गॅस के उत्पादन का अवलोकन करे
शेण | 21 किलो | पाणी | 21 लीटर |
बायोगॅस के दो प्रकार
1) स्थिर घुमट
2) तरंगती गॅस
10. अर्थिंग करणे
प्रॅक्टिकल चे नाव = अर्थिंग करणे
उद्देश = अर्थिंग करण्यास शिकणे
साहित्य=1) तांब्याची प्लेट, हिरवी वायर, एक छोटासा लोखंडी पाईप, आर्थिक पावडर, नट बोल.
साधने = टिकाव,खोरे, वायर स्ट्रीपर, मल्टीमीटर, टेस्ट लॅम्प.
कृती=1) प्रथम आर्थिक करायची जागा ठरवणे.
2) तेथे दोन फुटाचा खड्डा करणे
3) अर्थिंग प्लेट व लोखंडी पायपावर नटणे ती प्लेट बसवणे
4) आता तांब्याच्या प्लेटवर नट बोल द्वारे वायर लावणे व ती प्लेट खड्ड्यात सोडणे
5) खड्ड्यात अर्थिंग पावडर टाकने बाजूने विटा लावणे
6) त्यानंतर खड्डा बुजवणे व वरून पाणी सोडणे लोखंडी पाईप मध्ये
7) अशा प्रकारे अर्थिंग केली जाते.
10.शोष खड्डा
उद्देश = शोष खड्डा तयार करण्यास शिकणे.
साधने = पावडे,टिकाऊ,घमेले,पहार,मीटर टेप.
साहित्य= लहान दगड, मोठे दगड,चुना,पाईप, बेंड पाईप,एक सिमेंटची टाकी.
कृती= 1)सांडपाणी जिथे वाहून जात असेल तिथे चार बाय चार ची जागा निवडावी.
2) त्यानंतर हक्कीने आखणी करून चार फूट खोल खड्डा खाण्याचा आहे.
3) सुरुवातीला खड्ड्यात मोठे दगड टाकावे त्यानंतर ना सिमेंट ची टाकी खड्ड्यात सोडावी.
4) त्यानंतर खड्डा पूर्णपणे लहान मोठ्या दगडांनी भरायचा आहे टाकीला चार होल आहेत ते मोकळे राहिले पाहिजे यासाठी दगड थोडेसे बाजूने रचावे.
5) आता आणलेले पाईप हे आपल्या घरातून जेथून सांडपाणी वाहत आहे तेथून ते शेष खड्डे पर्यंत आणायचे आहे आणि टाकीच्या झाकणावर जोडायचा आहे त्यानंतर पाईप जमिनीत गाडायचा आहे त्यानंतर शोष खड्डा हा पूर्ण मातीने भरायचा आहे व त्यावर एखादी ताडपत्री किंवा कागद आथरायचा आहे जेणेकरून पावसाचे पाणी जाणार नाही.
शोष खड्ड्याची घेण्याची काळजी
1) खुशखड्यामध्ये पावसाची पाणी नाही गेले पाहिजे यासाठी ताडपत्री अथरावी.
2) शोष खड्डाच्या टाकीमध्ये घाण जाऊ नये यासाठी घरातील सांडपाण्याच्या जागेवर जाळी लावावी व ती साफ करावी.
3) शोष खड्डा हा दोन तीन वर्षांनी साफ करणे गरजेचे आहे.
शोष खड्डे चे फायदे.
1) शोष खड्ड्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी पसरत नाही.
2) मच्छरांची पैदास होत नाही.
3) पाणी वाचवण्यास मदत होते व ते पाणी पुन्हा वापरता येते.
4) आजार पसरत नाहीत.
11. सौर कुकर
उद्देश= सौर कुकर चा वापर करून अन्न शिजवणे.
साधने = सौर कुकर, काळ्या रंगाचा डबा.
साहित्य= भात,पाणी,मीठ.
कृती=1) प्रथम सौर कुकर बद्दल माहिती घेणे.
2) एका डब्यात पाणी, भात आणि मीठ टाकून डबा सौर कुकर मध्ये ठेवला
3) सौर कुकर उन्हामध्ये ठेवला.
4)4 तासांनी भात शिजला.
सौर कुकर चे फायदे =1) अन्न शिजवण्यासाठी गॅस, रॉकेल,कोळसा याचा
वापर होत नाही
सौर कुकर च्या भागांचे कामे=1) उष्णता रोधक आतील ट्रे व बाहेरील पेटी यामधील जागा ग्लासवूलसारखा उष्णता रोधक पदार्थातोल यामुळे उष्णता
बाहेर पडते.
2)आरसा= पेटीच्या मुख्य झाकणाच्या आतील बाजूने हा आरसा लावलेला असतो आरसावर पडणारे सुर्य किरणे परावर्तीत होऊन कायेच्या झाकणातून पटीत पडतात व उष्णत वाढते.
3) भांडयाचा धातू= भांडे हे साधारता ॲल्युमिनियम की स्टीललेस स्टीलचे असते त्याला काळा रंग दिलेला असतो.
सौर कुकर चे फायदे =1) पारंपरिक ऊर्जा साधनांची बचत होते .
2) इंधधनाचा खर्च वाचतो.
3) अन्नातील पोषणमूल्ये टिकून राहतात.
सौ कुकर चे तोटे = अन्न शिजवण्यासाठी सुर्यप्रकाश आवश्यक असतो त्यामुळे सुर्यप्रकाश नसेल तर सौर कुकर अयोग्य आहे.
12. निर्धुर चूल
प्रॅक्टिकल चे नाव = निर्धुर चुलीचे महत्व समजून घेणे.
साहित्य= जेवणासाठी लाकूड, माचिस
साधने = निर्धुर चुल रॉकेट स्टोव, पातीले,साखर,चहा पावडर, पाणी, गाळणी.
कृती =1) सर्वप्रथम रॉकेट स्टोव ची माहिती घेतली
2) लाकडांचे वजन केले
3) त्यानंतर रॉकेट स्टोव पेटवला आणि चहा बनवण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहिले.
4) आणि लाकूड किती जळते हे पाहिले.
निर्धुर चुलीचे फायदे
1) धुराचा त्रास होत नाही
2) त्यामुळे होणारा श्वसनाचे आजार होत नाहीत
3) इंधनाची बचत होते
4) ऊर्जा वाया जात नाही
5) ज्वलन आणि व्यवस्थित होते
13.बॅटरीची घनता मोजणे
उद्देश = बॅटरी चार्ज डिस्चार्ज आहे की नाही हे पाहणे
साधने =हायड्रोमीटर,बॅटरी, डिस्टिल्ड वॉटर,आणि नोंदीसाठी वही.
कृती=1) हायड्रोमीटर चे कार्य समजून घेणे.
2) एका बारा होल्ड च्या बॅटरी ची घंटा मोजण्यासाठी बॅटरी वरचा कव्हर खोलून त्यामध्ये हायड्रोमीटर टाकून घनता चेक केली.
3) त्यानंतर आम्ही वर्कशॉप मध्ये सोलर पॅनल ची बॅटरी वरील घनता मोजण्यासाठी गेलो.
4) त्यानंतर ना आम्ही सर्वात प्रथम बॅटरी साफ केली त्यानंतर मल्टीमीटरने बॅटरी चेक केली त्यानंतर प्रत्येक सेल उघडून हायड्रोमीटरने घनता चेक केली.
5) ज्या सेलमध्ये पाणी कमी आहे त्या सेलमध्ये डिस्को वॉटर वोतले वरील माप लावून चेक केले.
बॅटरीची घनता मोजण्याचे फायदे
1) बॅटरीची लाईफ चांगली राहते.
14. फॅन बसविणे
साहित्या= फॅन, बोर्ड, वायर, रेगुलेटर, स्वीच.
साधने= स्ट्रीपर, पक्कड, स्कू ड्रायवर, टेस्टर.
कृती=1)सर्वप्रथम आम्ही फॅन सिलेक्ट केला.
2) त्यानंतर फॅन विविध भाग जोडून घेतले.
3) त्यानंतर छताच्या हुक पाहुन घेतले.
4)फॅनला वायर जोडली आणि छताच्या हुकमधे फॅन अडकवला.
5) मग फॅनचे कनेक्सन बोर्डात दिले.
6) वरती चढल्या नंतर फेज चेक केली आणि मग वायर बसवली.
7) मग चालू करून पाहिले.
फॅन जोडताना घ्यायची काळजी
1) फॅनची पाती दोन्ही बाजुने सारखीच आवळावी.
2) फॅन जोडत असताना लक्षपुर्वक जोडावा कोणताही नट कुठेही लावू नये.
15.स्लिट फेज मोटर
उद्देश= विपरित फेज मोटर चे संग्रह किंवा विग्रह समुह करणे
साम्रगी= इलेक्ट्रीशन प्लास, इलक्ट्रीशन पेजकस,स्पॅनर सेट.
कृती=1) टर्मिनल बॉक्सला खोलून पाहीले
2) टर्मिनला वायर पासून वेगळे करावे
3) नट बाहेर काढायचे
4) चित्र कमी दर्शवल्यानुसार वाईडिग खोलून टर्मिनला जोडा
5) मोटरला विदयुत अपुर्तिला जोडा
6) विद्युत अपुर्तिला स्विच ऑन करा व मोटर सुरू करा
16.सोलर पॅनल जोडणी करणे.
साहित्य= टेस्टर, मल्टीमीटर, सोलर प्लेट, वायर,स्क्रू ड्रायव्हर
कृती=1) सर्वप्रथम सोलर जोडणी कशी करावी याबद्दल माहिती घेणे
2) त्यानंतर सोलर स्टॅन्ड 45° कोणामध्ये तयार केलं
3) स्टैंड वर सोलर प्लेट बसवणे
4) सोलर चे कनेक्शन सिरीज मध्ये जोडले
5) नंतर आर जे बी मधून आउटपुट कनेक्शन काढले
6) सोलर पॅनल साठी अर्थिंग करणे
सोलर प्लेट नेहमी दक्षिण उत्तर बसवली पाहिजे
आणि सोलर प्लेट चे कनेक्शन सिरीज मध्ये जोडले जाते
17. कॅपॅसिटर मोटरची जोडणी
उद्देश = कॅपॅसिटर मोटर कशी जोडायची व कशी सुरू करायची हे शिकणे
साहित्य=1) विद्युतरोधक प्लस
2) कॅपॅसिटर स्टार्टिंग मोटर
3) वीज पुरवठा बंद करा
4) मालिका चाचणी बोर्ड
कृती =1) सिंगल फेज एसी मोटर साठी योग्य वीज पुरवठा व्यवस्था करणे
2) मोटरचा बॉक्स उघडा
3) सर्किट डायग्राम वर आधारित मोटर कनेक्ट करा
4) वीज पुरवठा चालू करा
निरीक्षण = मोटरची डीओआर फिरण्याची दिशा केबल चालू करा