विद्यार्थ्याचे नाव :-

ऋषिकेश महेश लोहार .

विभागाचे नाव :-

उर्जा आणि पर्यावरण .

विभाग प्रमुख :-

कैलास जाधव .

साथीदारांची नावे :-

१) क्षितीज कोरडे

२) अर्थ गांडेकर

प्रस्तावना :-

CCTV CAMERA म्हणजे CLOSE सर्किट TELIVISION होय .सध्या जगात CCTV CAMERA ला महत्त्व दिला जातो .कारण सध्या चोरी,मारामारी अशा घटना घडत आहेत .अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी CCTV कॅमेरा सर्वत्र बसवले आहेत .CCTV INSTALLATION हा एक चांगला वेवसाय होऊ शकतो .जास्तीत जास्त अशा कॅमेराचा उपयोग गोडाऊन ,खाजगी जागा ,स्वताची PROPARTY सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो .मार्केट मध्ये CCTVला खूप महत्त्व आहे .CCTV INSTALLATION हा भविष्यात व्यवसाय म्हणून करता यावा म्हणून मी हा प्रोजेक्ट घेतला आहे .

CCTV कॅमेऱ्याचे प्रकार :-

  1. BULLET CAMERA
  2. DOME CAMERA
  3. PTZ CAMERA
  4. C-MOUNT CAMERA

साध्य :-

१) CCTV INSTALLATION एक व्यवसाय म्हणून करणे .

२) सध्या घडत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवणे .

३) चांगला व्यवसाय होऊ शकतो असे लोकांना पटवून देने .

नियोजन :-

crash course मध्ये CCTV install करण्यास शिकलो . तसेच course मध्ये आश्रमातील ७ कॅमेरे install केले .या course चा अनुभव घेऊन ५ कॅमेरे आश्रमातील install केले . तसेच you tube ची मदत घेतली .

उद्देश :-

  1. CCTV installation करण्यास शिकणे .
  2. CCTV चे फायदे अभ्यासणे .
  3. CCTV कॅमेरे बसवणे .

साहित्य :-

  1. CCTV camera
  2. CCTV cable
  3. मनी
  4. tar
  5. pipe
  6. monitor
  7. डीवीआर

कृती :-

१) सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

२) सुरुवातीला मैदानावरील ३ कॅमेरा केबल pipe मधून टाकली .

३)नंतर दोन्ही होस्टेलचे कॅमेरे केबल पण पाईप मधून टाकून घेतल्या .

4) या पाच कॅमेरा केबल कुलकर्णी सरांच्या रूम पर्यंत टाकून घेतल्या .

५) नंतर प्रत्येक कॅमेऱ्याला बीएनसी व dc कनेक्टर जोइंत करून घेतले .

६) कुलकर्णी सरांच्या रुममध्ये rack बसवला व monitor, डीवीआर, , power supply बसवला .

७) ३ + १ कॅमेरा केबल मध्ये 4 वायर असतात .रेड ,black, yellow आणि एक सिंगल वायर येते .

८) जी सिंगल वायर असते तिला बीएनसी कॅनेक्टर जोडले . व black आणि रेड वायर power supply ला जोडली .

९) monitor , डीवीआर, power supply च बोर्ड मध्ये कनेक्शन दिले व कॅमेरे चालू केले .

१०) अशाप्रकारे विज्ञान आश्रमातील कॅमेरे install केले .

कॅमेरा install करताना

कॅमेरा सेट करताना

CCTV camera installation

CCTV कॅमेऱ्याचे फायदे :-

  1. सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गुन्हेगारी कमी होत आहे .
  2. घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो.
  3. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे फुटेज पोलिसांना गुन्हेगारांच्या तपासात मोलाची मदत करते.
  4. मॉल ,मोठ मोठी दुकाने तसेच गोडाउन अशा ठिकाणी या कॅमेराचा उपयोग होतो .

प्रत्यक्ष खर्च :-

अ.क्रमटेरीअलनगदर किंमत
१)कॅमेरा केबल 1३२ मी २० २६४०
२)BNC कनेक्टर२० १००
३)DC कनेक्टर२० १००
4)तार१.५ KG१०० १५०
५)मनी२५ ५०
६)FEXIBLE PIPE५० मी ४५०
७)TAPE१० १०
मजुरी 5 camera installation + CCTV cable charge 1160
एकूण 4610 /-

अनुभव :-

मला भविष्यात नर्सरी सोबत CCTV इंस्टाल हा व्यवसाय करायचा आहे . म्हणून मी हा प्रोजेक्ट घेतला .हा प्रोजेक्ट करताना मला अनेक अडचणी आल्या पण मी अडचणीना मत करून हा प्रोजेक्ट मी पूर्ण केला .हा प्रोजेक्ट करताना मला खूप मज्जा आली . हा प्रोजेक्ट मी कैलास जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला .हा प्रोजेक्ट करण्या आधी मला crash course चा अनुभव होता .पण आता हा प्रोजेक्ट करून मला आता जास्त अनुभव मिळाला आहे .जेणे करून मी आता cctv install करण्याची कामे व व्यवसाय करू शकतो . या अनुभवाच्या मदतीने आम्ही आश्रमातील ५ कॅमेरे install केले .हा प्रोजेक्ट मी आनंदाने,अनुभवाने आणि साथीदारांच्या मदतीने पूर्ण केला .

THANK YOU.