डेली डाइरी
date:-30/01/203
वार :- सोमवार
१ उद्देश :- कचरा कुंडीची costing काढणे .
२ साहित्य :- [ मटेरियल ] :-L angle ,सळी
L angle =52ft लांबी 20mm रुंदी 4mm जाडी
सळी =208ft लांबी 6 mm व्यास
३ साधने :- आर्क वेल्डींग मशीन , पावर कटर मशीन, मीटर टेप , हँड graindar , चिपीनग हॅामर , वायर ब्रश ,हेल मेट
४ सेफ्टी :- वेल्डींग हेल मेट, गॉगल ,शूज ,आपऱ्ओण, वेल्डींग गॉगल
५ कृती :- काय काम करायचे ते समजुन घेतले
नंतर मी मापन केले जाऊन ड्रॉइंग काढले आणि कॉस्टिंग काढले
६ कौशले :- कॉस्टिंग काढायला शिकलो आणि मापन आजून नीट काढायला शिकलो आमी ड्रॉइंग काढायला शिकलो .