प्रोजेक्ट :- दाटल बनवणे
साहित्य :- lL एगल , G I पाईप , पट्टी, वेल्डिंग रॉड
साधने :- वेल्डिंग मशीन , गॉगल , सूज , मेजर टेप ,बेच ग्रँडर ,ग्रँडर
कृती :- सर्व प्रथम सर्व साहित्य गोल केला
नंतर मापन केला आणि ग्रँडर मशीन कटींग केला
L अँगल मी एक फूट घेतले
नंतर दाते तयार करण्यासाठी एक पट्टी घेतली आणि ते चार-चार इंचाची कापली
त्याच्यानंतर त्याला ग्राइंडर ने कटिंग करून घेतले सर्व बेंच ग्राइंडरवर घासून घेतले
त्याच्यानंतर सारख्या मापा आणि त्याला वेल्डिंग ने स्पोर्ट मारून घेतले
नंतर सारखे मापत वेल्डिंग करून घेतली असा प्रकारे माझी दाटल तयार झाली
नंतर सर्व ग्राइंडर चे साहाय्याने पोलीस विल लावून ते घासून घेतले अशाप्रकारे मी दातर बनवून आजोबाला दिली
खर्च :_- 1 L एगल = 24.5 रु
2 GI पाईप =150 रु
3 पट्टी = 21 रु
4 सळी = 4.2 रु
5 वेल्डिंग रॉड =25 रु
एकूण खर्च :- 224.7 रु
मजुरी ;-56.17 रु