गाई पालनगोर
छातीचा घेरा×छातीचा घेरा×लांबी
67×67×50÷300=784
गैवरीचेवजन
73×73×58÷300
1030pound
1030+2.2=427
गाईचे वजन
गाईचे वजन =427
दुध=22
fat=4%
वजनानुसार
DM=9.72kg
TDN=3.58Kg
दुधनुसार
DM=0.51×22=11.22
TDM=0.330×22=7.26
एकुण TDM=10.84
DM=20.98
खाद्य | DM | TDM% | DM | TDM | वजन |
कडबा | 18 | 15.055 | |||
गोळी | 50 | 5.42 | |||
भुस्सा | 90 | 3.011 | |||
85 | 4.16 | ||||
एकुण | |||||
9.72+11.22 | 3.58+7.26 | ||||
मिळणारे TDM =एकुण लागणारे TDM चाऱ्याचे संख्या
10840÷4=2770
चाऱ्याचे वजन = 100 × मिळणारे TDM असणारे TDM
कडबा =100×2710÷50=5.420kg
मुरघास=100×2710÷18
=15055gm=15055kg
गोळी पेंड
1
. पनीर बनवने
. डिश=36.38 पनीर=4.74 डिश=56.38 दुध=10
. डिश =37.58 पाणी=10
. Lod 1) पाणी पनीर दुध
. 38.20 39.50 46.19
. सुरवातीलवजन
पनीर =4.75
पाणी=10gm
. दुध=10gm
. पनीर बनवने साठी लागणारे सामग्री
. दुध सीक्रेट ऍसिड आणि विनेगर
. साहित्य:- टोप थर्मामीटर कपडा प्रेस देण्यासाठी दोन विटा
2 )नंतर 2L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10 ml व्हिनेगर टाकला दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले.
त्याचे वजन 180gm एवढे आले.
3)त्यानंतर 6.5 L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले .
पनीर बनवण्यासाठी 188.27s एवढा खर्च