💥 प्रोजेक्ट – BSF कंपोस्टीग

  • उद्देशश! Bickle soldier soldier fy अळया पासून ओल्या कपोस्टीर्ण करण.
  • साहित्य: BST अळया, चाळणी, कचरा. बल्व. लाकडी

*कृती:.

BSF अळयांची जीवन कुम 45-60 दिवसांता त्यामध्ये आम्ही 5 दिवसाच्या ्अ्ळया कपच्या मध्य टाकल्या, व त्याचा 12 दिवस कचरा टाकला. त्यानी त्याचे पुर्ण कंपोस्ट केले. तयार झालेल्या अळ्या आ‌ण कोषडा व मासे यांना खाय म्हणूस वापरू शकता. बू त्यानंतर 5-6 दिवसान त्याच कोश तयार झोल, माझी तयार होत पारसामध्ये पारयामध्ये अंग घालून त्यानंतर तो दिवसा मरते कोश Beiddind महरा त्या पारयामधून अंडी खाली ठेवलेल्या यादवामध्ये पडतात. व मंग त्या अळ्या आपण पुन्हा कचज्यामध्ये टाकू शकतो. टाकल्या नंतर मग त्याची साईकल पूणी चालू होते

बास्केट कॉस्टिंग
10mm MS Bar-20ft- 350 रू
शेडनेट-150रू
दोरी -20ft -50 रू

100 किलो कचऱ्याचे बीएसएफ द्वारे कंपोस्ट करणे
लागणाऱ्या अळ्या -700gm
कचरा -100kg
दिवस -12
कंपोस्ट -20kg
मिळणाऱ्या अळ्या -15kg

. अनुभव..

. . बीएसएफ हे मी नवीनच बघितले होते. आणि हे काय होते ते मला काहीच माहिती नव्हते.

बीएसएफ मध्ये घाण जास्त असते आणि तिथेच काम करायचं नाही वाटत.. मग मी त्यात काम करायला लागलो मग मला ते काम हळूहळू सर्व याला लागलं. नंतर मी एकटाच येते काम करायचं . महेश सर नाय राहायची तरी मी ते काम बरोबर करायचो. नंतर मला त्यात आवडले. आम्ही पुणे येथे पण ते काम करायचे. आणि मंचरला प्रोजेक्ट घेऊन गेलो होतो.. याच्यात मला अलगचं भेट. आणि हे मला काम करायलाचे. त्यात मला महेश सरांना सपोर्ट केला . मी महेश सरांचे धन्यवाद करतो की हे मला

.

. Thankyou Mahesh sir

.

.