शेती विभाग प्रोजेक्ट.
फॉगर सिस्टम
विद्यार्थ्याचे नाव :-
सतीश गौरकर
विभागाचे नाव :-
शेती व पशुपालन .
विभाग प्रमुख :-
भानुदास दौडकर.
प्रस्तावना :-
फॉगर सिस्टीम ही एक प्रकारची आर्द्रीकरण प्रणाली आहे जी मशरूमच्या लागवडीमध्ये वापरली जाते. मशरूमची योग्य वाढ होण्यासाठी उच्च आर्द्रता आवश्यक असते आणि फॉगर सिस्टम आवश्यक आर्द्रता राखण्यास मदत करू शकते. फॉगर सिस्टीम पाण्याच्या थेंबांचे सूक्ष्म धुके तयार करून कार्य करते जे संपूर्ण वाढत्या क्षेत्रामध्ये पसरते
उद्देश :-
1वातावरण नियंत्रित राहण्यासाठी
2) गोठ्यात थंडावा रहावा म्हणून
3) उष्माघाताचा त्रास होऊ नये
साहित्य :-
.,12 v adaptor , arduino uno, temperature sensor , forgers ,6 A plugin ,12v DC मोटर
कृती :-
आकृती :-
1)योग्य आर्द्रता राखता येते.
2)जनवरांन थंड वातावरण तयार होते
3) उष्माघाताचा त्रास होत नाही
अंदाजे खर्च:-
अ . क्र | साहित्याचे नाव | संख्या | दर | किंमत |
1) | 12v DC motor | 1 | 500/- | 500/- |
2) | Focus | 2 | 150/- | 300/- |
3) | arduino | 1 | 400/- | 400/- |
4) | 6A plug pain | 1 | 20/- | 20/- |
5) | Adaptor 12v | 1 | 400/- | 400/- |
एकूण | 1620/- |
महत्व :-
गाईंच्या काही प्रजातींमध्ये उष्णतारोधक ‘स्लिक’ जनुक असते, यामुळे गाईंवर उष्णतेचा फार कमी परिणाम पाहायला मिळतो. भारतीय गोवंश तसेच होल्स्टिन फ्रिजियन गाईंमध्ये हे जनुक असते. अशा गाईंसोबत संकरित जात तयार केल्यास भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये गाईदेखील उन्हाळ्यात व्यवस्थित दूध उत्पादन देतात.उन्हाळ्यातील ताणामुळे जनावरांवर होणाऱ्या परिणामांचा थेट संबंध त्यांच्या दूध उत्पादनासोबत आहे. गाई, म्हशींची उत्पादन क्षमता ही त्यांच्यामधील उन्हाचा ताण आणि इतर ताण सहन करण्याची आनुवंशिक क्षमता व आपल्या गोठ्यातील आरामदायी व्यवस्थापनावर अवलंबून आहे. जनावरांना आरामदायक वातावरणात ठेवणे हे शारीरिक आरामासोबतच संतुलित आहार, चांगले वातावरण व उन्हाळ्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजनांवर अवलंबून असतो.
अनुभव :-
. फॉगर सिस्टीम बसवल्यानंतर असा अनुभव आला की सिस्टिम बसवण्याच्या गोठ्यामध्ये खूप गर्मी होती पण सिस्टीम बसवल्यानंतर ती गर्मी मोठ्या प्रमाणात कमी झाली पाण्याच्या सूक्ष्म कणामुळे वातावरणात थंडावा निर्माण होतो जेणेकरून वातावरण नियंत्रित राहण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्याला हव्या त्या पद्धतीने तापमान सेट करता येते
. Thank you