साहित्य – चिंच, खजूर, साखर, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, सोडियम, बेंजोएट, सायट्रिक ऍसिड, काळे मीठ, चाट मसाला, गॅस चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज, पॅकिंग जार, लेबल
कृती- 1) साहित्य वजन करून घेतले.
2) खजूर मधून बिया काढल्या
3) चिंच धुऊन घेतली
4) एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतले
. 5) एका पातेल्यामध्ये खजूर चिंच टाकले व गॅसवर शिजायला ठेवले
. त्याच्यामध्ये पाणी टाकले व साखर, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, .
. व काळे मीठ, चाट मसाला, शिजवून घेतले हे सर्व टाकले सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये सोडियम बेंजोएट सायट्रिक ऍसिड टाकले स्मॅश करून घेतले
. व पॅकिंग जार मध्ये भरले
.