कोबा हा तीन गाेष्टी मिश्रन करुन बनते

1. सिमेंट

2.वाळु

3.खडी

आम्ही या सर्व गोष्टी जमा केल्या व मी आणि माझ्या मित्र

मिळुन कोबा बनवायचे काम केले

आम्ही कामत वापरल्या साहित्य ची नावे

१.खोर

२. तापी

३.रंधा

४.घमेल

कामात वापरल्या वाहतूकी साधनांचे नाव

गाड्या मध्ये मालाची वाहतूक केली

त्या नंतर मी कोबा तयार केला

व त्या साठी मी वापरलेलं पाणी १५० वापरलेलं पाणी

व एक दिवसानंतर कोबा तयार झाला.

नंतर त्याला पाणी मारले.

व कोबा  तयार केला