प्लेट अर्थिंग

१. यात पाईपचा वापर करतात. 

२. जस्त विलेपीत लोखंडी नळी ( जी. आय. पाईप) खड्डय़ात पुरली जाते. 

३. खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंगप्रमाणेच लोणारी कोळसा आणि जाड 

४.  मिठाचा वापर करतात. पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती मेनस्वीचला कनेक्ट केली जाते.

2.solar cooker

उद्देश :- अन्न शिजवण्यासाठि और कुकर कसा वापरायचा हे शिकणे.

साहित्य :- सोलर कुकर कुकर, शमीमीटर, पांनी शिजवण्यासाठि खाद्यपदार्थ ई .

प्रक्रिया :- सोलर कुकरचे काचेचे झाकण आणि आरशाची योग्य व्यवस्था करा आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवा. शिजवायचे अन्न सौर कुकरच्याआत काळ्या भांडयात ठेवा आणि त्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळा. काले भांडे बंद करून डब्यात आणि कुकरच्या काचेच्या झाकणात ठेवा. त्याला बंद करा

dhur virahit chul

उद्देश – निर्धूरचूलीचे महत्त्व समजून घेणे

साहित्य – ज्वलनासाठी लाकूड माचिस

साधने =निर्धूर चूल

कृती – 1) सर्वप्रथम निर्दुल चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे

2) सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली

3) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली

निरीक्षण करणे

निर्धूर चुलीचे फायदे

धुराचा त्रास होत नाही

त्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार होत नाही

इंधन बचत होत नाही

घर काळी होत नाही

बोर्ड भरणे

साहित्य – बोर्ड इंडिकेटर स्ट्रिपर स्विच वायर प्लग स्क्रू ड्रायव्हर इत्यादी.

कृती – १) सर्वप्रथम बोर्ड वरती काय काय लावणार याची माहिती घेणे.

२) माहिती घेतल्यावर एक सर्किट डायग्राम काढून घेणे.

३) बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज प्लग स्विच याची जोडणी करणे.

४) जोडणी केल्यावर त्यात सर्किट बनवून घेणे.

५) सर्किट बनवून घेतल्यावर त्याची तपासणी करने

. कोस्टींग

1.2 स्विच =40

2.2‌ प्लग=60

3. बोर्ड=40रु

4. तीनही वायरिंग किंमत 30रु

एकुण बोंड ची किंमत=170रु

आम्ही बनवलेल्या बोर्ड चे फोटो

धूर विराहित चूल

उद्देश – निर्धूरचूलीचे महत्त्व समजून घेणे

साहित्य – ज्वलनासाठी लाकूड माचिस

साधने =निर्धूर चूल

कृती – 1) सर्वप्रथम निर्दुल चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे

2) सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली

3) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली

निरीक्षण करणे

निर्धूर चुलीचे फायदे

धुराचा त्रास होत नाही

त्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार होत नाही

इंधन बचत होत नाही

घर काळी होत नाही

battary मेनेजमेंट

उद्देश – बॅटरीची ग्रॅव्हिटी मोजून बॅटरी चांगली आहे की नाही ते ओळखणे

साहित्य -डिस्टिल वॉटर

साधने -मल्टीमीटर ग्रॅव्हिटी मीटर हायड्रोमीटर

कृती – 1) सर्वप्रथम बॅटरी निवडली

2) बॅटरी दिसतील वाटर टाकण्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटरने ग्रॅव्हिटी चेक केले

3) उत्तम चांगली माध्यमातून कमी यापैकी चांगली रीडिंग भेटली

रीडिंग

लाल = कोई बॅटरी

जांभळा = मिडीयम बॅटरी

पिवळा = गुड बॅटरी

निळा = बेस्ट बॅटरी

मोटार रीवेर्डिंग

motar rewinding shikayla amhi gavat gelo amhi thit

jaun amhi 1 motar kholi ani amhi keblche stating ranig

samjun getle ani amhi ranig chi kebai todli natar amhi

starting chi kebal kadli ani natar amhi ranig chi kebal

mojli natar anhi starting chi kebal mojli natar ani

motri madle kade kadle ani natar amhi tecatle pepar

kadle natar amhi tila saf kele ani natar amhi tila ghasli

ani natar tichet pepar bharle natar amhitechet amhi kade takle ani natar techet koyal banvle

ani natar te bharlemotar fek karun dili