. बीज प्रक्रिया

साहित्य; बियाणे,सामान्य मीट,बुरशीनाशक औषधे,कीटक नाशके इ.

कृती;

१. बियाणे प्रक्रियेचे प्रकार;

A.कोरड्या बियाणांवर किटक नाशक व बुरशीनाशक औषधे लावून त्यावर बीज प्रक्रिया करणे

२. द्रव बियाणे प्रक्रिया ; पाण्यामध्ये औषध टाकणे किंवा त्या बियाणा लेप देणे

बियांतील सुप्तता तोडण्यासाठी बीज प्रक्रियाउद्देश;

बियाणाची सुप्तता तोडण्यासाठी वापरली जाणारी बीज प्रक्रिया पद्धतसाहित्य; सुप्त बियाणे,गंधयुक्त आम्ल, जिब्रेलिक आम्ल,पाणी,रेफ्रिजरेटर,हलका हातोडा,थिओरिया,पोटॅशियम नायट्रेड,किनेटिककृती;

१. यांत्रिक बियाणे पद्धत

A यांत्रिक बियाणे कण्हर धूप-या यंत्रा द्वारे मध्यभागी दाबाने हातोड्याने झाकून घेतले हे यांत्रिक बियाणे आच्छादन आहे

B रसायनिक बियाणे झाकणे; बियाणे एक जाड आम्लात किंवा काही सेंदीय विलयामध्ये काही काळ ठेऊन बियांची उगवणसंपतेex. बियाणे एकाग्र सल्फ्युरिक असिड मध्ये ५ मी ठेवावे

२. स्तरीकरण;-अनेक वृक्षाच्छादित पिंकामध्ये शीतकरण उपचाराने बियाणे ०-५ डिग्री सेल्ससिअस अतिशीत तापमानापेक्षा जास्त ठेवून शारीरिक सुप्ततादूर केली जाऊ शकते

३ रसायनांचा वापर ;- बियाणांवर रासायनिक आणि हार्मोन्स यापासून जिब्रेलिक असिड थिओरिया सायटोकेनीड्स पोटॅशिअम नायट्रेडसह प्रक्रिया कारवी.

पिकांना पाणी देणे

– पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .

१) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-

१) सर्व पाईप पसरवणे.

२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं.

३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं.

४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचनसाहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक .

.कृती:

१) मेण पाईप टाकली

२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .

३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .

४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .

५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .

३) पाठ पाणी देणेसाहित्य :- फावडेकृतीफावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .तोटा;

१) पाणी जास्त वाया जाते

२) खात द्यायला अडचण होते

३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही….

कुक्कुट पालन

.कोंबड्यांच्या जाती संकलित व गावठी कोंबड्यांचे अंडी मास व पिल्ल्यांचा उत्पादनासाठी पाडल्या जातात या व्यवस्थातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवस्था करावा

2 गिरीराज .ही जात अगदी मास उत्पन्नासाठी उपलब्ध या जातीच्या नराचे वजन चार ते साडेचार किलोग्राम पर्यंत असते या जातीची मादी वर्षाला किमान 230 ते 240 इतकी अंडी देते .

3 वनराज.गणराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनचा प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेले आहे या कुंड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी देते .

4 वजन.वनराज हैदराबादच्या कुक्कुटपालनाच्या प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेली आहे या कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी.5कावेरिया कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते कोंबड्यांना वर्षभर 180 ते 200 अंडी देतात अंडी आणि मास यासाठी फायदेशीर ठरते .

माती परीक्षण

व्याख्या

माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकाचे विश्लेषण करणे माती परीक्षणामुळे शेतजमिनी सुपीकता किंवा आरोग्य तपासता येते आणि पिकांसाठी खताची मात्र तपासली जाते .

माती परीक्षण म्हणजे काय .

माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत राईसने आणि जैविक चे विश्लेषण होय. माती परीक्षण मध्ये जमिनीची पिकांनी निरराळी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजे सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कडचे त्यानुसार कोणत्या पिकांसाठीची उपयुक्त हे आणि कोणत्या घटकांची कमतरता हे समजते एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीत सुपीकता आरोग्य आणि उत्पादन समजते

माती परीक्षणाचे फायदे माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समस्त दणी त्याप्रमाणे नियोजन करता येते जमीन आम्लधरी किंवा विमलदारी हे समजते त्यानुसार पिकांची निवड आणि खताचे नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात खतांच्या संतुलित तर होऊन होताना येणारा खर्च कमी येतो जमिनीत सुपीकता टिकून ठेवता येते .

शेळी पालन

शेडी मेंढी पाळण्याचे महत्त्व आपल्या देशात पाळीव प्राण्याच्या विचार करता शेळ्या मेंढ्या यांच्यापासून मिळणारा रोजगार विशेष दूरवर घटक करिता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो शेळीला गरीबांची गाय म्हणून समजले जाते उपयोग चर्म उपयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो निवास मिळते यांपासून मिळणारे केस लवकर विणकाम व्यवस्थापन वापरले जाते शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारे खत हे गाई म्हशीच्या खात्यापेक्षा सरळ नसून त्यामध्ये नेहमीच्या खतांपेक्षा दुप्पट नत्र पोटॅश असतो.

शेळ्यांच्या जाती

1 देशी जात

2 संगमनेरी जात

3 जमनापरी जात

4 सिरोहि जात

5 विदेशी जात

6 आफ्रिकन जात.

दूध काढण्याच्या पद्धती

दूध काढण्याच्या पद्धती
जनावराचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढणे व हटकने गरजेचे आहे
१] हाताने दूध काढणे
२] यंत्राच्या साहाय्याने दूध काढणे
हाताने दूध काढणे
१]मूठ पद्धत चा उपयोग प्रामुख्याने गाईचे दूध काढण्यासाठी वापरली जाते
२] चिमटा पद्धत ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते
३] अंगठा पद्धत
ही पद्धत प्रामुख्याने म्हशी दूध काढण्यासाठी वापरली जाते
यंत्राचा साहाय्याने दूध काढणे
१] सोलर चालीत यंत्र यामध्ये सौरऊर्जा वापर करून दूध यंत्र चालवले जाते
२] इलेक्ट्रिकल मिल्किंग मशीन हे मशीन घरातील रजेवर चालवले जाते
फायदे मशीन
१]वेळ कमी लागतो
२] लेबर चार्ज कमी लागतो
हाताने दूध काढण्याचे फायदे
१] कासेतील दूध पूर्णपणे काढले जाते
२]सडाला इजा होत नाही

. मेंढ्यांच्या जाती.

. 1 दखनी

महाराष्ट्र राज्याच्या कोरडाऊन प्रदेश आणि सभोवतालच्या आंध्र प्रदेश व कर्नाटकातील भागात दखणे मेंढ्या आढळतात रंग पांढरा तपकिरी कालपट असतो मेंढ्या बिल शिंगे तर घरामध्ये शेंगी आढळतात कान लहान असून खाली लोम्बकणारे असतात.

उद्देश मास व लोकर लोकर चे उत्पन्न 0.5 केजी प्रति वर्ष.

2 नेल्लोर.

मूळ स्थान आंध्र प्रदेशातील बेलोर जिल्हा वैशिष्ट्ये मटणासाठी प्रसिद्ध आहे या जातीच्या मेंढ्या सर्वात जास्त उंचीच्या असतात वजन नर 45 केजी मादी 30 केजी.

. 3 बन्नूर.

. मूळ स्थान कर्नाटक रंग पांढरा चेहरा तांबडा खांद्यावर पिऊसर टिपके

पाळण्याच्या उद्देश दूध व मास शरीराचे वजन 40 केजी व मादी 30 केजी

. 4. मध्यगाळ मूळ स्थान मूळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात नागड्या माडगयाळ या गावाच्या सभोवताली सिद्धंत कवठे महाकाल या भागात मेंढ्या आढळतात रंग पांढरा वजन 6 ते45 ते केजी.

. प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती.

. गाय किंवा शिर्डी यासारख्या प्राण्यांना ओळखण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात या पद्धती प्रमुख्याने त्याची वेगळी ओळख करण्यासाठी उपयोगी ठरतात.

डिजिटल ओळख त्यागी एअरटेल प्लास्टिक मेरे चे त्या कामाला लावले जातात यावर नंबर लिहिलेला असतो.

मायक्रो चिप लवचेच्या असतात मायक्रोची बसवून डिजिटल ट्रॅकिंग करता येते.

डिजिटल रिपोर्टिंग

प्राण्यांचे फोटो काढून त्यांच्या डोळ्याला लावला जातो फेशियल सिस्टीांचे Al आधारित काही प्रगत शेतीत वापरली जाते.

शारीरिक चिन्हे.

गोंदणे कानाच्या आतल्या किंवा त्वचेवर गोंदण करू ओळख बनवतात.

. प्राण्यांच्या ओळख करण्यासाठी जनुकीच्या चाचणी डीएनए स्टेट केली जाते परंतु ही पद्धत ब्रॅडी गरम किंवा थंड लोखंडाने त्वचेवर ठसा उमटला जातो.

जणू किया डी एन ए ओळख प्राण्यांच्या ओळख करण्यासाठी जनुकीय चाचणी केली जाते परंतु ही पद्धत फार प्रगत आणि खर्चित आहे.

कोणती पद्धत निवडायची प्राण्यांच्या पद्धत निवडायची ती पद्धत सोपी स्वतःला आणि स्थानिक गरजेची सुसंगत असावी हे स्वतःचे आहे

उदाहरणार्थ गावातील गाई किंवा शेळ्यांसाठी इतर टॅगी किंवा रंग आणि शरीर वैशिष्ट्येच्या वर आधारित ओळख अधिक उपयुक्त ठरते.

दूध उत्पादन आणि भेसळ

. दुधामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भेसळ असतात.

युरिया

. Melanira

fouriline

castc sada

fdetugent powder

Product of milk is use amcoanplower

. मुरघास तयार करणे

मुरघास तयार करण्यासाठी पिके

ज्वारी

हत्ती गवत

मका

पद्धत चाऱ्याचे 2ते 3am चे तुकडे करून घेणे चारा, मीठ गूळ, चारा मीठ गोड चारा हवाबंद

मुरघास तयार केल्यानंतर त्याचंph4.7 पेक्षा कमी अडचणी

. हवाबंद न होणे न होणे

बुरशी लावणे

ph न तपासणी.

.

बटाटा शेती

बियाणे बटाट्याच्या फोडी प्रकृतीसाठी दीड ग्राम कार्बन-डोझीम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे तुडवून लागवड करावी.

खते.

पूर्व मशागातील वेडी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे पिकाला शंभर ते १२० किलो यंत्र 80 किलो स्फुरद व अन्सी ते शंभर किलो पालास प्रति हेक्टर देणे आवश्यक आहे त्यापैकी अर्धे नत्र सुरत व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीच्या भर द्यावा.

पाणी व्यवस्थापन.

लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे पाणी देताना वरचे दोन तृतीयाश पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.

अंतर मशागत व मातीचा भर देणे लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी खुरपी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेले खताची मात्र देऊन मातीच्या भर द्यावा द्यावी दुसऱ्यांना मातीची भर 55 ते 60 दिवसात द्यावी जमिनीखाली लहान आकाराने बटाटे लागलेले असतात ते मातीने चांगलौ झाकण्यास व जमिनीत खेळती हसवा राहिल्यास झाडाची वाढ जलद आणि चांगली होत बटाटे उघडे राहणार नाहीत गरबा भरभर काम होण्यासाठी व भरपूर माती लागण्यासाठी बटाट्याच्या दोन ओळीतून मिरज लावावा.

फवारणीचे द्रावण तयार करणे

फवारणीचे द्रावण तयार करणे:

१. फवारणीसाठी लागणारे साहित्यफवारणी यंत्र (स्प्रे पंप)शुद्ध पाणीआवश्यक कीडनाशके, बुरशीनाशके किंवा खतांचे प्रकारमोजमापासाठी साधनं (मापन पेला, वजनकाटा)

२. रसायनाची निवडपिकांवरील समस्या ओळखून योग्य रसायन निवडावे.एकाच वेळी दोन किंवा अधिक रसायने मिसळण्याआधी त्यांची सुसंगतता तपासावी.

३. पाण्याचा प्रकार आणि प्रमाणपाण्याचा प्रकार: फवारणीसाठी स्वच्छ, अडथळा नसलेले पाणी वापरा. खूप क्षारयुक्त किंवा कठीण पाणी टाळा.पाणी प्रमाण: स्प्रे पंपाच्या क्षमतेनुसार पाणी मोजून वापरावे.

फवारणीचे द्रावण तयार करण्याची पद्धत

१. योग्य प्रमाण निश्चित करणेफवारणीच्या रसायनाची शिफारस केलेली मात्रा तपासा (मिली/लिटर किंवा ग्रॅम/लिटर).उदाहरण:क्लोरोपायरीफॉस (कीडनाशक): 2 मिली प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझिम (बुरशीनाशक): 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी२. द्रावण तयार करण्याची प्रक्रिया1. स्प्रे पंप अर्धा पाणीभरून घ्या.

2. रसायन मोजून थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळा आणि चांगले ढवळा.

3. तयार द्रावण स्प्रे पंपात ओता.

4. उर्वरित पाणी टाकून पूर्ण द्रावण तयार करा आणि पुन्हा ढवळा.

३. रसायन मिसळताना काळजी घ्यारसायने मिसळताना हातमोजे वापरा.रसायन त्वचेला लागू नये यासाठी योग्य सावधगिरी बाळगा.

फवारणी करताना महत्त्वाच्या टिप्स

१. फवारणीची योग्य वेळसकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी.प्रखर उन्हात किंवा पावसाळी हवामानात फवारणी टाळा.

२. फवारणीचे योग्य तंत्रफवारणी करताना पानांच्या दोन्ही बाजूंवर द्रावण पोहोचेल याची खात्री करा.स्प्रे यंत्राची दाब क्षमता योग्य ठेवा.

३. सुरक्षा नियम पाळाफवारणी करताना हातमोजे, मास्क व संरक्षक कपडे घाला.फवारणी झाल्यानंतर साबणाने हात धुवा.

सामान्य चुका टाळा

1. रसायनांचे प्रमाण जास्त किंवा कमी करू नका.

2. जास्त प्रभावासाठी अनेक रसायने एकत्र मिसळण्याचे टाळा.

3. फवारणीच्या नंतर उरलेले द्रावण पिकाजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ टाकू नका.

फवारणीचे द्रावण तयार करणे

फवारणीचे द्रावण तयार करणे:

. फवारणीचे द्रावण तयार करताना प्रमाण, योग्य रसायन आणि फवारणीच्या वेळेचा विचार करणे गरजेचे आहे. अयोग्य पद्धतीने द्रावण तयार केल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते. या लेखात आपण फवारणीचे द्रावण तयार करण्याच्या पद्धती आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

फवारणीचे द्रावण तयार करताना विचारात घ्यावयाचे मुद्दे

१. फवारणीसाठी लागणारे साहित्यफवारणी यंत्र (स्प्रे पंप)शुद्ध पाणीआवश्यक कीडनाशके, बुरशीनाशके किंवा खतांचे प्रकारमोजमापासाठी साधनं (मापन पेला, वजनकाटा)

२. रसायनाची निवडपिकांवरील समस्या ओळखून योग्य रसायन निवडावे.एकाच वेळी दोन किंवा अधिक रसायने मिसळण्याआधी त्यांची सुसंगतता तपासावी.

३. पाण्याचा प्रकार आणि प्रमाणपाण्याचा प्रकार: फवारणीसाठी स्वच्छ, अडथळा नसलेले पाणी वापरा. खूप क्षारयुक्त किंवा कठीण पाणी टाळा.पाणी प्रमाण: स्प्रे पंपाच्या क्षमतेनुसार पाणी मोजून वापरावे.

फवारणीचे द्रावण तयार करण्याची पद्धत

१. तपासा (मिली/लिटर किंवा ग्रॅम/लिटर).उदाहरण:क्लोरोपायरीफॉस (कीडनाशक): 2 मिली प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझिम (बुरशीनाशक): 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी२. द्रावण तयार करण्याची प्रक्रिया1. स्प्रे पंप अर्धा पाणीभरून घ्या.

2. रसायन मोजून थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळा आणि चांगले ढवळा.

3. तयार द्रावण स्प्रे पंपात ओता.

4. उर्वरित पाणी टाकून पूर्ण द्रावण तयार करा आणि पुन्हा ढवळा.

३. रसायन मिसळताना काळजी घ्यारसायने मिसळताना हातमोजे वापरा.रसायन त्वचेला लागू नये यासाठी योग्य सावधगिरी बाळगा.

फवारणी करताना महत्त्वाच्या टिप्स

१. फवारणीची योग्य वेळसकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी.प्रखर उन्हात किंवा पावसाळी हवामानात फवारणी टाळा.

२. फवारणीचे योग्य तंत्रफवारणी करताना पानांच्या दोन्ही बाजूंवर द्रावण पोहोचेल याची खात्री करा.स्प्रे यंत्राची दाब क्षमता योग्य ठेवा.

३. सुरक्षा नियम पाळाफवारणी करताना हातमोजे, मास्क व संरक्षक कपडे घाला.फवारणी झाल्यानंतर साबणाने हात धुवा.

सामान्य चुका टाळा

1. रसायनांचे प्रमाण जास्त किंवा कमी करू नका.

2. जास्त प्रभावासाठी अनेक रसायने एकत्र मिसळण्याचे टाळा.

3. फवारणीच्या नंतर उरलेले द्रावण पिकाजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ टाकू नका.

फवारणीचे द्रावण तयार करताना पालन केल्यास पिकांचे चांगले संरक्षण होते. रसायनांची योग्य निवड, प्रमाण आणि फवारणी वेळेत केली, तर गुणवत्तेत लक्षणीय वाढ होते.तुमच्याकडे फवारणीच्या संदर्भात अधिक नक्की विचारा!

AGRICULTURE

. बीज प्रक्रिया

उद्देश ; विवध किटक व रोगापासून सवँरक्षण करणे

साहित्य; बियाणे,सामान्य मीट,बुरशीनाशक औषधे,कीटक नाशके इ.

कृती;

१. बियाणे प्रक्रियेचे प्रकार;

A.कोरड्या बियाणांवर किटक नाशक व बुरशीनाशक औषधे लावून त्यावर बीज प्रक्रिया करणे

२. द्रव बियाणे प्रक्रिया ; पाण्यामध्ये औषध टाकणे किंवा त्या बियाणा लेप देणे

बियांतील सुप्तता तोडण्यासाठी बीज प्रक्रियाउद्देश;

बियाणाची सुप्तता तोडण्यासाठी वापरली जाणारी बीज प्रक्रिया पद्धतसाहित्य; सुप्त बियाणे,गंधयुक्त आम्ल, जिब्रेलिक आम्ल,पाणी,रेफ्रिजरेटर,हलका हातोडा,थिओरिया,पोटॅशियम नायट्रेड,किनेटिककृती;

१. यांत्रिक बियाणे पद्धत

A यांत्रिक बियाणे कण्हर धूप-या यंत्रा द्वारे मध्यभागी दाबाने हातोड्याने झाकून घेतले हे यांत्रिक बियाणे आच्छादन आहे

B रसायनिक बियाणे झाकणे; बियाणे एक जाड आम्लात किंवा काही सेंदीय विलयामध्ये काही काळ ठेऊन बियांची उगवणसंपतेex. बियाणे एकाग्र सल्फ्युरिक असिड मध्ये ५ मी ठेवावे

२. स्तरीकरण;-अनेक वृक्षाच्छादित पिंकामध्ये शीतकरण उपचाराने बियाणे ०-५ डिग्री सेल्ससिअस अतिशीत तापमानापेक्षा जास्त ठेवून शारीरिक सुप्ततादूर केली जाऊ शकते

३ रसायनांचा वापर ;- बियाणांवर रासायनिक आणि हार्मोन्स यापासून जिब्रेलिक असिड थिओरिया सायटोकेनीड्स पोटॅशिअम नायट्रेडसह प्रक्रिया कारवी.

पिकांना पाणी देणे

– पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .

१) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .

कृती :-

१) सर्व पाईप पसरवणे.

२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं.

३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं.

४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .

२) ठिबक सिंचनसाहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक .

.कृती:

१) मेण पाईप टाकली

२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .

३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .

४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .

५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .

काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .

३) पाठ पाणी देणेसाहित्य :- फावडेकृतीफावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .तोटा;

१) पाणी जास्त वाया जाते

२) खात द्यायला अडचण होते

३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही….

कुक्कुट पालन

.कोंबड्यांच्या जाती संकलित व गावठी कोंबड्यांचे अंडी मास व पिल्ल्यांचा उत्पादनासाठी पाडल्या जातात या व्यवस्थातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवस्था करावा

2 गिरीराज .ही जात अगदी मास उत्पन्नासाठी उपलब्ध या जातीच्या नराचे वजन चार ते साडेचार किलोग्राम पर्यंत असते या जातीची मादी वर्षाला किमान 230 ते 240 इतकी अंडी देते .

3 वनराज.गणराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनचा प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेले आहे या कुंड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी देते .

4 वजन.वनराज हैदराबादच्या कुक्कुटपालनाच्या प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेली आहे या कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी.5कावेरिया कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते कोंबड्यांना वर्षभर 180 ते 200 अंडी देतात अंडी आणि मास यासाठी फायदेशीर ठरते .

माती परीक्षण

व्याख्या

माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकाचे विश्लेषण करणे माती परीक्षणामुळे शेतजमिनी सुपीकता किंवा आरोग्य तपासता येते आणि पिकांसाठी खताची मात्र तपासली जाते .

माती परीक्षण म्हणजे काय .

माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत राईसने आणि जैविक चे विश्लेषण होय. माती परीक्षण मध्ये जमिनीची पिकांनी निरराळी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजे सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कडचे त्यानुसार कोणत्या पिकांसाठीची उपयुक्त हे आणि कोणत्या घटकांची कमतरता हे समजते एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीत सुपीकता आरोग्य आणि उत्पादन समजते

माती परीक्षणाचे फायदे माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समस्त दणी त्याप्रमाणे नियोजन करता येते जमीन आम्लधरी किंवा विमलदारी हे समजते त्यानुसार पिकांची निवड आणि खताचे नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात खतांच्या संतुलित तर होऊन होताना येणारा खर्च कमी येतो जमिनीत सुपीकता टिकून ठेवता येते .

शेळी पालन

शेडी मेंढी पाळण्याचे महत्त्व आपल्या देशात पाळीव प्राण्याच्या विचार करता शेळ्या मेंढ्या यांच्यापासून मिळणारा रोजगार विशेष दूरवर घटक करिता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो शेळीला गरीबांची गाय म्हणून समजले जाते उपयोग चर्म उपयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो निवास मिळते यांपासून मिळणारे केस लवकर विणकाम व्यवस्थापन वापरले जाते शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारे खत हे गाई म्हशीच्या खात्यापेक्षा सरळ नसून त्यामध्ये नेहमीच्या खतांपेक्षा दुप्पट नत्र पोटॅश असतो.

शेळ्यांच्या जाती

1 देशी जात

2 संगमनेरी जात

3 जमनापरी जात

4 सिरोहि जात

5 विदेशी जात

6 आफ्रिकन जात.

दूध काढण्याच्या पद्धती

दूध काढण्याच्या पद्धती
जनावराचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढणे व हटकने गरजेचे आहे
१] हाताने दूध काढणे
२] यंत्राच्या साहाय्याने दूध काढणे
हाताने दूध काढणे
१]मूठ पद्धत चा उपयोग प्रामुख्याने गाईचे दूध काढण्यासाठी वापरली जाते
२] चिमटा पद्धत ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते
३] अंगठा पद्धत
ही पद्धत प्रामुख्याने म्हशी दूध काढण्यासाठी वापरली जाते
यंत्राचा साहाय्याने दूध काढणे
१] सोलर चालीत यंत्र यामध्ये सौरऊर्जा वापर करून दूध यंत्र चालवले जाते
२] इलेक्ट्रिकल मिल्किंग मशीन हे मशीन घरातील रजेवर चालवले जाते
फायदे मशीन
१]वेळ कमी लागतो
२] लेबर चार्ज कमी लागतो
हाताने दूध काढण्याचे फायदे
१] कासेतील दूध पूर्णपणे काढले जाते
२]सडाला इजा होत नाही

. मेंढ्यांच्या जाती.

. 1 दखनी

महाराष्ट्र राज्याच्या कोरडाऊन प्रदेश आणि सभोवतालच्या आंध्र प्रदेश व कर्नाटकातील भागात दखणे मेंढ्या आढळतात रंग पांढरा तपकिरी कालपट असतो मेंढ्या बिल शिंगे तर घरामध्ये शेंगी आढळतात कान लहान असून खाली लोम्बकणारे असतात.

उद्देश मास व लोकर लोकर चे उत्पन्न 0.5 केजी प्रति वर्ष.

2 नेल्लोर.

मूळ स्थान आंध्र प्रदेशातील बेलोर जिल्हामटणासाठी प्रसिद्ध आहे या जातीच्या मेंढ्या सर्वात जास्त उंचीच्या असतात वजन नर 45 केजी मादी 30 केजी.

. 3 बन्नूर.

. मूळ स्थान कर्नाटक रंग पांढरा चेहरा तांबडा खांद्यावर पिऊसर टिपके

पाळण्याच्या उद्देश दूध व मास शरीराचे वजन 40 केजी व मादी 30 केजी

. 4. मध्यगाळ मूळ स्थान मूळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात नागड्या माडगयाळ या गावाच्या सभोवताली सिद्धंत कवठे महाकाल या भागात मेंढ्या आढळतात रंग पांढरा वजन 6 ते45 ते केजी.

. प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती.

. गाय किंवा शिर्डी यासारख्या प्राण्यांना ओळखण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात या पद्धती प्रमुख्याने त्याची वेगळी ओळख करण्यासाठी उपयोगी ठरतात.

डिजिटल ओळख त्यागी एअरटेल प्लास्टिक मेरे चे त्या कामाला लावले जातात यावर नंबर लिहिलेला असतो.

मायक्रो चिप लवचेच्या असतात मायक्रोची बसवून डिजिटल ट्रॅकिंग करता येते.

डिजिटल रिपोर्टिंग

प्राण्यांचे फोटो काढून त्यांच्या डोळ्याला लावला जातो फेशियल सिस्टीांचे Al आधारित काही प्रगत शेतीत वापरली जाते.

शारीरिक चिन्हे.

गोंदणे कानाच्या आतल्या किंवा त्वचेवर गोंदण करू ओळख बनवतात.

. प्राण्यांच्या ओळख करण्यासाठी जनुकीच्या चाचणी डीएनए स्टेट केली जाते परंतु ही पद्धत ब्रॅडी गरम किंवा थंड लोखंडाने त्वचेवर ठसा उमटला जातो.

जणू किया डी एन ए ओळख प्राण्यांच्या ओळख करण्यासाठी जनुकीय चाचणी केली जाते परंतु ही पद्धत फार प्रगत आणि खर्चित आहे.

कोणती पद्धत निवडायची प्राण्यांच्या पद्धत निवडायची ती पद्धत सोपी स्वतःला आणि स्थानिक गरजेची सुसंगत असावी हे स्वतःचे आहे

उदाहरणार्थ गावातील गाई किंवा शेळ्यांसाठी इतर टॅगी किंवा रंग आणि शरीर वैशिष्ट्येच्या वर आधारित ओळख अधिक उपयुक्त ठरते.

दूध उत्पादन आणि भेसळ

. दुधामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भेसळ असतात.

युरिया

. Melanira

fouriline

castc sada

fdetugent powder

Product of milk is use amcoanplower

. मुरघास तयार करणे

मुरघास तयार करण्यासाठी पिके

ज्वारी

हत्ती गवत

मका

पद्धत चाऱ्याचे 2ते 3am चे तुकडे करून घेणे चारा, मीठ गूळ, चारा मीठ गोड चारा हवाबंद

मुरघास तयार केल्यानंतर त्याचंph4.7 पेक्षा कमी अडचणी

. हवाबंद न होणे न होणे

बुरशी लावणे

ph न तपासणी.

.

बटाटा शेती

बियाणे बटाट्याच्या फोडी प्रकृतीसाठी दीड ग्राम कार्बन-डोझीम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे तुडवून लागवड करावी.

खते.

पूर्व मशागातील वेडी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे पिकाला शंभर ते १२० किलो यंत्र 80 किलो स्फुरद व अन्सी ते शंभर किलो पालास प्रति हेक्टर देणे आवश्यक आहे त्यापैकी अर्धे नत्र सुरत व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीच्या भर द्यावा.

पाणी व्यवस्थापन.

लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे पाणी देताना वरचे दोन तृतीयाश पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.

अंतर मशागत व मातीचा भर देणे लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी खुरपी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेले खताची मात्र देऊन मातीच्या भर द्यावा द्यावी दुसऱ्यांना मातीची भर 55 ते 60 दिवसात द्यावी जमिनीखाली लहान आकाराने बटाटे लागलेले असतात ते मातीने चांगलौ झाकण्यास व जमिनीत खेळती हसवा राहिल्यास झाडाची वाढ जलद आणि चांगली होत बटाटे उघडे राहणार नाहीत गरबा भरभर काम होण्यासाठी व भरपूर माती लागण्यासाठी बटाट्याच्या दोन ओळीतून मिरज लावावा.

फवारणीचे द्रावण तयार करणे

फवारणीचे द्रावण तयार करणे:

१. फवारणीसाठी लागणारे साहित्यफवारणी यंत्र (स्प्रे पंप)शुद्ध पाणीआवश्यक कीडनाशके, बुरशीनाशके किंवा खतांचे प्रकारमोजमापासाठी साधनं (मापन पेला, वजनकाटा)

२. रसायनाची निवडपिकांवरील समस्या ओळखून योग्य रसायन निवडावे.एकाच वेळी दोन किंवा अधिक रसायने मिसळण्याआधी त्यांची सुसंगतता तपासावी.

३. पाण्याचा प्रकार आणि प्रमाणपाण्याचा प्रकार: फवारणीसाठी स्वच्छ, अडथळा नसलेले पाणी वापरा. खूप क्षारयुक्त किंवा कठीण पाणी टाळा.पाणी प्रमाण: स्प्रे पंपाच्या क्षमतेनुसार पाणी मोजून वापरावे.

फवारणीचे द्रावण तयार करण्याची पद्धत

१. योग्य प्रमाण निश्चित करणेफवारणीच्या रसायनाची शिफारस केलेली मात्रा तपासा (मिली/लिटर किंवा ग्रॅम/लिटर).उदाहरण:क्लोरोपायरीफॉस (कीडनाशक): 2 मिली प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझिम (बुरशीनाशक): 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी२. द्रावण तयार करण्याची प्रक्रिया1. स्प्रे पंप अर्धा पाणीभरून घ्या.

2. रसायन मोजून थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळा आणि चांगले ढवळा.

3. तयार द्रावण स्प्रे पंपात ओता.

4. उर्वरित पाणी टाकून पूर्ण द्रावण तयार करा आणि पुन्हा ढवळा.

३. रसायन मिसळताना काळजी घ्यारसायने मिसळताना हातमोजे वापरा.रसायन त्वचेला लागू नये यासाठी योग्य सावधगिरी बाळगा.

फवारणी करताना महत्त्वाच्या टिप्स

१. फवारणीची योग्य वेळसकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी.प्रखर उन्हात किंवा पावसाळी हवामानात फवारणी टाळा.

२. फवारणीचे योग्य तंत्रफवारणी करताना पानांच्या दोन्ही बाजूंवर द्रावण पोहोचेल याची खात्री करा.स्प्रे यंत्राची दाब क्षमता योग्य ठेवा.

३. सुरक्षा नियम पाळाफवारणी करताना हातमोजे, मास्क व संरक्षक कपडे घाला.फवारणी झाल्यानंतर साबणाने हात धुवा.

सामान्य चुका टाळा

1. रसायनांचे प्रमाण जास्त किंवा कमी करू नका.

2. जास्त प्रभावासाठी अनेक रसायने एकत्र मिसळण्याचे टाळा.

3. फवारणीच्या नंतर उरलेले द्रावण पिकाजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ टाकू नका.

फवारणीचे द्रावण तयार करणे

फवारणीचे द्रावण तयार करणे:

१. फवारणीसाठी लागणारे साहित्यफवारणी यंत्र (स्प्रे पंप)शुद्ध पाणीआवश्यक कीडनाशके, बुरशीनाशके किंवा खतांचे प्रकारमोजमापासाठी साधनं (मापन पेला, वजनकाटा)

२. रसायनाची निवडपिकांवरील समस्या ओळखून योग्य रसायन निवडावे.एकाच वेळी दोन किंवा अधिक रसायने मिसळण्याआधी त्यांची सुसंगतता तपासावी.

३. पाण्याचा प्रकार आणि प्रमाणपाण्याचा प्रकार: फवारणीसाठी स्वच्छ, अडथळा नसलेले पाणी वापरा. खूप क्षारयुक्त किंवा कठीण पाणी टाळा.पाणी प्रमाण: स्प्रे पंपाच्या क्षमतेनुसार पाणी मोजून वापरावे.

फवारणीचे द्रावण तयार करण्याची पद्धत

१. योग्य प्रमाण निश्चित करणेफवारणीच्या रसायनाची शिफारस केलेली मात्रा तपासा (मिली/लिटर किंवा ग्रॅम/लिटर).उदाहरण:क्लोरोपायरीफॉस (कीडनाशक): 2 मिली प्रति लिटर पाणीकार्बेन्डाझिम (बुरशीनाशक): 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी२. द्रावण तयार करण्याची प्रक्रिया1. स्प्रे पंप अर्धा पाणीभरून घ्या.

2. रसायन मोजून थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळा आणि चांगले ढवळा.

3. तयार द्रावण स्प्रे पंपात ओता.

4. उर्वरित पाणी टाकून पूर्ण द्रावण तयार करा आणि पुन्हा ढवळा.

३. रसायन मिसळताना काळजी घ्यारसायने मिसळताना हातमोजे वापरा.रसायन त्वचेला लागू नये यासाठी योग्य सावधगिरी बाळगा.

फवारणी करताना महत्त्वाच्या टिप्स

१. फवारणीची योग्य वेळसकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी.प्रखर उन्हात किंवा पावसाळी हवामानात फवारणी टाळा.

२. फवारणीचे योग्य तंत्रफवारणी करताना पानांच्या दोन्ही बाजूंवर द्रावण पोहोचेल याची खात्री करा.स्प्रे यंत्राची दाब क्षमता योग्य ठेवा.

३. सुरक्षा नियम पाळाफवारणी करताना हातमोजे, मास्क व संरक्षक कपडे घाला.फवारणी झाल्यानंतर साबणाने हात धुवा.

सामान्य चुका टाळा

1. रसायनांचे प्रमाण जास्त किंवा कमी करू नका.

2. जास्त प्रभावासाठी अनेक रसायने एकत्र मिसळण्याचे टाळा.

3. फवारणीच्या नंतर उरलेले द्रावण पिकाजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ टाकू नका.

फवारणीचे द्रावण तयार करताना शास्त्रशुद्ध पद्धतीचे पालन केल्यास पिकांचे चांगले संरक्षण होते. रसायनांची योग्य निवड, प्रमाण आणि फवारणी वेळेत केली, तर उत्पादनाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होते.तुमच्याकडे फवारणीच्या संदर्भात अधिक प्रश्न असल्यास नक्की विचारा!

पॉलिहाऊस (Polyhouse) म्हणजे प्लास्टिक किंवा ट्रान्सपेरंट मटेरियलने आच्छादलेली रचना, ज्यात तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि हवामान नियंत्रित केले जाते

2. पीक संरक्षण: कीड, रोग, पाऊस, वारा यांपासून संरक्षण.

3. आजारमुक्त उत्पादन: नियंत्रित वातावरणामुळे दर्जेदार व रोगमुक्त फळे व भाजीपाला मिळतो.

4. वर्षभर उत्पादन: हंगामाबाहेरही पीक घेता येते.5. पाण्याची बचत: ठिबक सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.

6. सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त: सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सोयीस्कर.

१. पॉलिहाऊसची रचना आणि प्रकारसिंगल स्पॅन पॉलिहाऊस: लहान क्षेत्रांसाठी.मल्टी स्पॅन पॉलिहाऊस: मोठ्या क्षेत्रासाठी.नेट हाऊस: हवेचा प्रवाह राखत सूर्यप्रकाश नियंत्रित करणारी रचना.रचनेची उंची, रुंदी आणि हवामान नियंत्रक उपकरणांचा अभ्यास करा.

२. योग्य पीक निवडपॉलिहाऊस शेतीसाठी मुख्यतः भाजीपाला, फळे आणि फुलपिके घेतली जातात.उदाहरण:भाजीपाला: टोमॅटो, काकडी, मिरचीफळपिके: स्ट्रॉबेरी, डाळिंबफुलपिके: जास्वंद, गुलाब, झेंडू

३. हवामान नियंत्रणाचे अध्ययनतापमान: 20-25°Cआर्द्रता: 50-70%पॉलिहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी सेन्सर्स आणि अॅटोमेटिक उपकरणांचा वापर करा.

४. पाणी व्यवस्थापनठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा पुरवठा करा.खत मिसळलेले पाणी (फर्टिगेशन) पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवा.

५. कीड व रोग व्यवस्थापनजैविक कीटकनाशकांचा वापर करा.पॉलिहाऊसचे दरवाजे आणि खिडक्या कीटकजाळ्यांनी झाकलेले ठेवा.रोग आणि किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित निरीक्षण करा.

पॉलिहाऊस शेती सुरू करताना विचारात घेण्याचे मुद्दे

१. भांडवली गुंतवणूकपॉलिहाऊस तयार करणे खर्चिक आहे. खर्चाची पूर्वतयारी करा.सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घ्या.

२. योग्य जागेची निवडचांगला निचरा असलेल्या आणि पाण्याचा पुरवठा असलेल्या ठिकाणी पॉलिहाऊस उभारावे.

प्राण्यांची गर्भधारणा

प्राण्यांची गर्भधारणा:

(Gestation) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मादीच्या गर्भाशयात नवजात जीवाची वाढ होते. शेतकरी, पशुपालक आणि प्राणीप्रेमींसाठी ही प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनाने प्राणीपालन अधिक फायदेशीर आणि प्रभावी बनते. या ब्लॉगमध्ये प्राण्यांची गर्भधारणा प्रक्रिया, काळजी, व्यवस्थापन, व गर्भधारणेचे निदान याबद्दल माहिती दिली आहे.

प्राण्यांमध्ये गर्भधारणा म्हणजे काय?

गर्भधारणा म्हणजे नर आणि मादीच्या प्रजनन प्रक्रियेनंतर मादीच्या गर्भाशयात भ्रूणाची वाढ होण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया प्रजातींनुसार वेगवेगळी असते आणि ती प्राणी प्रकार, वय, आहार, वंशीय वैशिष्ट्यांवर अवलंबून असते.

मुख्य प्राण्यांमध्ये गर्भधारणेचा कालावधी

गर्भधारणेची लक्षणे

१. सुरुवातीची लक्षणे:उष्णावस्थेचा (Heat cycle) अभाव.अन्न खाण्याची आवड वाढते.शांत व स्थिर वर्तन.स्तनाग्र थोडेसे मोठे होणे.

२. मध्यकालीन लक्षणे:वजन वाढणे.पोटाचा आकार हळूहळू वाढणे.दुग्धप्रवाह सुरू होणे (विशेषतः गायी आणि म्हशींमध्ये).

३. उशिराची लक्षणे:गर्भ हालचाली जाणवणे.पोट खालच्या दिशेने झुकलेले दिसणे.जनावर आरामशीर राहण्याचा प्रयत्न करते.

गर्भधारणेचे निदान कसे करावे?

१. शारीरिकगर्भधारणेची लक्षणे पाहून प्रज्ञात वेळेत अंदाज करता येतो.

२. पॅलपेशन (हाताळणी):अनुभवी पशुवैद्य गर्भाशय palpate करून गर्भाची पुष्टी करतात.

३. अल्ट्रासोनोग्राफी:गर्भधारणेची खात्री करण्यासाठी आधुनिक आणि सुरक्षित पद्धत.

४. रक्त व लघवी तपासणी:हार्मोन (प्रोजेस्टेरॉन) पातळी तपासून गर्भधारणेचा अंदाज घेतला जातो.

गर्भधारणेच्या काळात प्राण्यांची काळजी कशी घ्यावी?

१. योग्य आहार:गर्भवती प्राण्यांना पौष्टिक व संतुलित आहार द्या.प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे यांचा पुरेसा पुरवठा ठेवा.गायी-म्हशींसाठी चारा, वासरांसाठी पालेभाज्या व दाने महत्त्वाचे.

२. निवास:स्वच्छ, हवेशीर आणि आरामदायक निवासाची सोय करा.उन्हाळ्यात छाया व पाण्याची पुरेशी उपलब्धता ठेवा.

३. वैद्यकीय तपासणी:नियमितपणे पशुवैद्यांकडून प्राण्यांची तपासणी करून घ्या.गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक लसीकरण वेळेवर पूर्ण करा.

४. शांत व सुरक्षित वातावरण:गर्भवती प्राण्यांना ताण व धोकादायक परिस्थितीपासून दूर ठेवा.इतर प्राण्यांसोबत अत्याधिक संपर्क कमी ठेवा.प्रसवकाळाची लक्षणेप्राणी बेचैन राहतो.स्तनाग्रांवरून दूध गळू लागते.पोटाचा ताण दिसतो व हालचाली वाढतात.मादी वारंवार जमिनीकडे पाहते किंवा जमिनीवर पडण्याचा प्रयत्न करते.

1. प्रसवानंतर पोषणमूल्ययुक्त आहार द्या.

2. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता ठेवा.

3. जखमा किंवा इतर त्रास असल्यास त्वरित उपचार घ्या.

नवजात पिल्लासाठी:

1. जन्मानंतर पहिल्या 2-3 तासांत कोलोस्ट्रम (पहिल्या दूध) पाजणे अनिवार्य आहे.

2. पिल्लाचे वजन, हालचाल व आरोग्य तपासा.

3. गरज असल्यास नवजातांना गरम ठेवण्यासाठी उपाय करा.

गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या समस्यांवर उपाय

.

!