Workshop
प्रस्तावना : पाऊस व उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये मानवाला संरक्षण देणारे साधन म्हणजे छत्री होय. छत्रीचा शोध प्राचीन काळी लागला असून आज ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्ट बनली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी तसेच उन्हापासून सावली मिळवण्यासाठी छत्रीचा वापर होतो. हलकी, सोपी व नेहमी उपलब्ध राहणारी ही वस्तू माणसाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
सर्वे :
उदेश :
साहित्य :
निरीक्षण :
निष्कर्ष : छत्री पावसापासून व उन्हापासून संरक्षण करते. फोल्डिंग छत्र्या हलक्या व सोयीच्या असतात. जास्त टिकाऊ छत्र्या किंचित महाग असतात.
भविष्यातील उपयोग: पावसापासून आणि उन्हापासून बचाव