शेळी पालन गोठ्याला दिलेली भेट
शेतकऱ्याचे नाव::- रमेश चौधरी वय::- 42 प्राणी::- शेळ्या-19, बोकड-1, करडू-5 अनुभव::- तो शेतकरी इंजिनियर होता त्याने आपली लाईफ सेटल झाल्या. नंतर त्याला आवडीच्या क्षेत्रात उतरायचे असे ठरवले आणि त्याने शेळी पालन करायचा निर्णय घेतला...
Read More