पीक संवरक्षण उपकारणाचा अभ्यास.
#फवारणी करण्या आधी घ्यायची काळजी.→ 1)पंप स्वच्छ धुवून घ्यावा. – 2)पंपाच्या आतली स्वच्छता करावी. 3)नोझल् स्वच्छ करा. #फवारनी करण्याच्या वेळी घ्यायची : 1)सुरकतेसाठी मास्क, किंवा तोंडालाकापड बांधावे. 2)ह्यांडगलोज घालून घ्यावे...
Read More