Month: March 2022

निर्धूर चुली

उद्देश: धुररहित चुलीची पारंपारिक चुलीशीतुलना आवश्यक साहित्य: धुरविरहित चिलि पारंपार चिली अन्न शिजवण्यासाठी भांडी(दोन) जाळणसाठी प्लाऊड 250 ग्रॅम तांदळाचे पाकिटे (दोन) स्टॉप वॉच प्रक्रिया:(१)250 ग्रॅम तांदूळ धोनी स्टॉप सह एकाच...

Read More

टॉप पिन जोडणे

उद्दादेश:- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणे आवश्यक साहित्य इलेक्ट्रिकल चाकू ३०० मीमी स्टील फॉर्म प्लग १५० मिमी लांब गोलाकार टोक बळबसह चाचणी दिया. पी व्ही सी केबल उकोर ३ पिन सॉकेट कृती कटरने पहिली वायर सोलून n.l अर्थिग ३ कोर...

Read More

डिझल इंजन

डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो. हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात. इंजण चालू करायला हँडेल मारून चालू...

Read More

डम्पी लेवल आणि सौर लाईट का संस्थापन

डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची...

Read More

प्लेट अर्थिंग आणि सेल आणि बॅटरी

आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,प्लेट...

Read More