Month: March 2022

शेंगदाणा चिक्की तयार करणे

उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणेसाहित्य : शेंगदाणा , गुळ , तेलसाधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर इ..कृती :१) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे.२) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म पर भाजून...

Read More

पाव

उद्देश :मऊ पाव बनवता येणे .साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .3) उरलेले पाणी...

Read More

Blood pressure

उद्देश :- रक्तगट चेक करणे .साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोजकृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ...

Read More

बटर बनवणे

उद्देश : बटर बनवणे .साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .साम्रगी : परात , ताट , वजनकाटा इ.प्रमाण : मीठ = ५ ग्राम साखर = १० ग्राममैदा = ५०० ग्रामतेल = ५ ग्रामयीस्ट = १० ग्रामकृती :१) पहिली दिलेली साम्रगी वजनकाट्यावरून वजन...

Read More

चिंचेचा सॉस बनवणे

उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..1) चिंच स्वच्छ करणे …पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.2...

Read More