कंपोस्ट खत तयार करणे
कृती :-आम्ही आज कंपोस्ट खत तयार करण शिकलो पहिल्यांनदा आम्ही कल्चर घेतले आणि गूळ 1 kg चुरून घेतला आणि 1 बॅगेत पाण्यात टाकला आणि त्या नंतर त्यात कल्चर टाकले आणि 7दिवस साठी ठेवले . त्या नंतर पाला पाचोळा जमा केला आणि त्याच्यावरती...
Read More