पट्टी फिटिंग
आम्ही मेमरी हॉलच्या पुढे पट्टी फिटिंग केली. एकूण सात पट्ट्या लागल्या आणि एक ट्यूब लागली प्रति पट पन्नास रुपये होती वायर तीस फिट लागली प्रति वायर 22 रुपये मीटर व नंतर 220 होल्टेची एकटीच बसवली व तीन मॉडेलचा बोर्ड बसवला प्रति स्विच...
Read More