Month: August 2026

गहू सत्व

प्रस्तावना हे खूप स्वादिष्ट असते. लागणार पदार्थ व साहित्य गहू मिक्सर चार्जेस ट्राय चार्जेस पॅकिंग बॉक्स ग्राइंडर चार्जेस स्टिकर्स कृती आम्ही हे शिकण्यासाठी करतो. कस बनवल ते पहिले गहू दोन दिवस भिजूउन घेतले आणि मंग ते मिक्सरमध्ये...

Read More

डोसा खर्च

प्रस्तावना डोसा खूप चविष्ट असतो. लागणारे पदार्थ व साहित्य. उडीद डाळ तांदूळ बटाटा बटर चीज तेल गॅस मसाला कांद पत्रावळी चटणी भाजकी नारळ इतर मिक्सर चार्ज कृती आम्ही हे शिकण्यासाठी करतो. कस बनवल ते पहिले तांदूळ भिजवून घेतले....

Read More

वर्कशॉप CO2 machine

CO₂ वेल्डिंग मशीन CO₂ वेल्डिंग मशीन ही एक MIG/MAG प्रकारची आर्क वेल्डिंग मशीन आहे. यात वेल्डिंगसाठी सतत फीड होणारी वायर इलेक्ट्रोड आणि CO₂ गॅस शील्डिंगसाठी वापरला जातो. मुख्य भाग: वेल्डिंग मशीन वायर स्पूल वायर फीडिंग युनिट...

Read More

इलेक्टिकल मल्टिमीटर वापरणे

मल्टिमीटर (Multimeter) हे विद्युत (Electrical) मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे एक बहुउपयोगी उपकरण आहे. याच्या मदतीने विविध विद्युत राशी मोजता येतात.मल्टिमीटरने काय मोजता येते?व्होल्टेज (Voltage – V)AC (परिवर्ती विद्युत)...

Read More

वर्कशॉप बांधकाम बॉंड

विटांचा वापर करून योग्य पद्धतीने बांधकाम बॉण्ड तयार करणे. साहित्य: विटासिमेंटवाळूपाणीट्रॉवेलमापपट्टीस्पिरिट लेव्हलदोरी कृती: प्रथम आवश्यक साहित्य व अवजारे तयार करावीत. सिमेंट व वाळू मिसळून योग्य प्रमाणात मसाला तयार करावा. विटा...

Read More