Month: August 2026

polihous

) पॉलीहाऊस म्हणजे काय?पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन शीटने झाकलेली संरक्षित रचना असून त्यामध्ये तापमान, आर्द्रता, प्रकाश व पाणी नियंत्रित करून पिकांची लागवड केली जाते.2) पॉलीहाऊसचे प्रकारनैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊसफॅन आणि पॅड...

Read More

Goat farming

1. एमशेळी पालनशेळी पालन प्रामुख्याने उद्देशानुसार तीन प्रमुख प्रकार पडतात. आपल्या गरजेनुसार योग्य पद्धत निवडावी.1) व्यावसायिक शेळीपालनशेळ्यांचे वजन वेगाने वाढवून विक्री करणे हा मुख्य उद्देश असतो.यासाठी चांगल्या जातीची शेळी आणि...

Read More

Narsari vavasthapan

दैनंदिनी (नर्सरी व्यवस्थापन):आज आम्ही नर्सरी व्यवस्थापन या विषयाचे प्रात्यक्षिक केले. सुरुवातीला नर्सरी परिसराची स्वच्छता करून सर्व साहित्य, कुंड्या आणि ट्रे व्यवस्थित लावले. त्यानंतर रोपांची पाहणी करून सर्व कुंड्या एकसारख्या...

Read More

शेती विभाग लॅब स्किल्स

प्लांट टिशू कल्चर प्लांट टिशू कल्चर म्हणजे आपण एका झाडापासून अनेक झाड तयार करू शकतो जसे की आपण झाडाचे पान फुल फांदी त्याचा बुंदा हे घेऊन झाड नवीन तयार करू...

Read More

शेती विभाग –पॉलिहाऊस

पॉलीहाऊस म्हणजे काय? पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन आच्छादनाखाली नियंत्रित वातावरणात शेती करण्याची आधुनिक पद्धत. तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेता येते. 2) पॉलीहाऊसचे प्रकारनैसर्गिक वायुवीजन...

Read More