Month: September 2026

workshop ARC welding

१. आर्क वेल्डिंग म्हणजे काय? विद्युत आर्कच्या उष्णतेचा वापर करून दोन धातूंचे तुकडे वितळवून त्यांना जोडण्याच्या प्रक्रियेला आर्क वेल्डिंग म्हणतात. २. आर्क कसा तयार होतो? इलेक्ट्रोडला वेल्डिंग मशीनशी जोडले जाते....

Read More

penting

Painting म्हणजे काय?लोखंड, लाकूड, भिंत इत्यादी पृष्ठभागावर रंगाचा थर देण्याच्या प्रक्रियेला Painting (रंगकाम) म्हणतात.Painting करण्याचे उद्देशपृष्ठभागाला सुंदर दिसण्यासाठीगंजापासून संरक्षण करण्यासाठीपाणी, धूळ व वातावरणापासून...

Read More

इलेक्ट्रिकल लॅब रिनोवेशन

इलेक्ट्रिकल लॅब रिनोवेशन प्रस्तावण या प्रयोगात इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे विविध उपकरणे . साधने व साहित्य यांचा अभ्यास केला घरगुटि उपकरणे जसे की सोलर पॅनर ,फिल्टर , फॅन मोटर इत्यादीचे कार्य समजून घेतले तसेच एसी आणि डीसी...

Read More

प्रस्तावना-:

प्रस्तावना-: या प्रयोगात इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे विविध उपकरणे, साधने व साहित्य यांचा अभ्यास केला. घरगुती उपकरणे जसे की सोलर पॅनल, एक्वा फिल्टर, फॅन, मोटर इत्यादींचे कार्य समजून घेतले तसेच AC आणि DC करंट यातील फरकही...

Read More

Workshop – Wood Cutter

Wood Cutter (लाकूड कटर) – Wood Cutter हे लाकूड कापण्यासाठी वापरले जाणारे यंत्र किंवा कटिंग टूल आहे. याच्या साहाय्याने लाकूड आवश्यक आकार आणि मापानुसार कापता येते. वर्कशॉपमध्ये लाकडी पट्ट्या, फळ्या आणि इतर लाकडी वस्तू तयार...

Read More