3D अक्षराचे मुख्य भाग:
पेन्सिल
राऊटर बिट (कटर)
बेस प्लेट
ऑन / ऑफ स्विच
कृती:
राऊटरचा उपयोग करून आकर्षक अक्षरे तयार करणे व सजावटीचे डिझाइन तयार करणे.
फायदे:
आकर्षक आणि स्वच्छ कट मिळतो.
सुंदर डिझाइन तयार करता येते.
वेळ आणि मेहनत वाचते.
सुबकपणे खोदकाम तसेच वापरणे सोपे होते.