(18) FRP
FRP म्हणजे काय?
फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक (Fiber Reinforced Plastic).
FRP कशासाठी वापरतात?
छताच्या टाक्या, टँक्स इत्यादी तयार करण्यासाठी.
FRP चे मुख्य घटक कोणते?
रेझिन
फायबर
FRP ची वैशिष्ट्ये
हलके व मजबूत असते.
गंज लागत नाही.
वजन कमी असते.
देखभाल कमी लागते.