आर्क वेल्डिंग

कसे चालते ⇒विद्युत प्रवाह सुरू केल्यानंतर इलेक्ट्रोड आणि धातू यांच्या एक मजबूत आणि प्रकाशमान डिस्चार्ज होतो.

या प्रक्रियेला आयनीकरण म्हणतात.

ज्यामुळे विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते आणि धातू वितळण्यास मदत होते.

मधून वितळण्यासाठी थर्मल मेकॅनिकल ऊर्जा व वापर केला जातो.

सुरक्षेच्या बाबीआर्क वेल्डिंग करताना अति-तीव्र प्रकाश आणि उष्णता निर्माण होते

. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी वेल्डिंग हेल्मेट किंवा शील्ड वापरणे आवश्यक आहे

. तसेच हातमोजे आणि पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे गरजेचे असते.

(Arc welding)आर्क

वेल्डिंग ही धातू जोडण्याची एक सामान्य एक प्रक्रिया आहे.

ज्यामध्ये उष्णता निर्माण करून धातू वितळवले जातातआणि एकत्र जोडले जातात. यासाठी इलेक्ट्रोड तयार केले जाते

. आर्क वेल्डिंग चा तापमान तपमान 3000 ते 6000 °C पर्यंत असते.