* प्रस्तावना*

              आपल्या विज्ञान आश्रम मध्ये गोठ्यात पॅनल बॉक्स मध्ये खूप वायरिंग गुंतागुंतीची झाली. आणि मीटर मधून कुठुनही कनेक्शन घेतले होते .त्यामुळे मला गोठ्यातली प्रोजेक्ट पूर्ण फिटिंग सुट्टीत व सगळ्यांना कळेल अशी  करायची होती.

    *कल्पना*

          पहिले गोटा यातले कोणते कनेक्शन जोडायला एलेक्ट्रिकल ची पोरं लागायची.

सर्व कनेक्शन सुटसुटीत केले ना तिथले कनेक्शन सगळ्यांना कळले.

                        *साहित्य*

  1. लाकडी फळी
  2. फॉर पोळ एम सी बी
  3. 2.5ची वायर
  4. इंडिकेटर
  5.  सब मिटर
  6. सिंगल पोळ एम सी बी
  7. कानेक्टर
  8. फेज शिलेक्टर
  9. केबल टाय
  10. स्टेटर
  11. चेंज ओहर
  12. 25.8 स्क्रू

*कॉस्टिंग*

निरीक्षण*