पहिल्या दिवशी मॅडमनी Sarv मशिन ची माहिती सागितले आणि fan lab mhnji काय सागितले आणि कोण कोणते मशिन काम करते ते सागितले आणि savanchy नाव विचारले आणि
विनायक कटर वरती आम्ही इलेक्ट्रिकल सेवन नाव प्रिंट केले होते तर त्या साठी आम्ही ते core draw वरती डिझाइन केली ते png यात सेव केली नंतर ते वरील स्टेप मधुन मशिन ला पाठवले व इलेक्ट्रिक सेवन हे नाव प्रिंट केले आणि त्या नंतर आम्ही ऐक खेळ गेतला
लेजर कटर या विषयावर वरल माहिती सागितले आणि त्या मशिन वर सिंपल डिझाइन बनवले आणि computer वर सेव केली आणि लेजर कटर ला सेव केली आणि त्या नंतर मशिन कस चालू करायचे ते सागितले
3D pitar डिझाइन कसे बनवायचे ते सागितले आणि ते मशिन कस चालु करायचे ते सागितले आणि computer वर बनवायची ते सागितले आणि computer वर सिलेक्ट करायचे ते सागितले आणि मशिन विषयी खूप माहिती सागितले आणि प्रिंट करायला चालू केले
आम्ही computer lab मध्ये गेलो आणि 123D प्रिंटर बनवायला शिकलो आणि मी कप बनवला आणि त्या साठी मी पहिला 1 सिलेंडर घेतला आणि त्या वरचा सरकल काढुन टाकले व ते सेंल करणे आणि त्या नंतर मु टॉलनी चौकोनवर घेतला व 90ंफिरवला
Fab lab आम्ही 2D..3D डिझाईन करायला सांगितले आणि लेजर कठर चालवायचे ते सागितले आणि लेजर कटर वरती कोण कोणते मटेरियल वापरतात ते सागितले