शेती व पशुपालन विभाग
- ०५/११/२०१९
शेती व पशुपालन विभागातील साहित्य साधनांची ओळख प्रात्यक्षिक घेतले .
शेती व पशुपालन विभागातील परिमापकाचा अभ्यास करणे प्रात्याक्षिक घेतले
काय शिकलो
जमिनीचे मोजमाप करता येते
रोपाची संख्या ठरवता येते
मीटर टेप वापरता येते
सेंटी मीटर /फूट /इंच /एम एम /मीटर यांचे रूपांतर वेगवेगळ्या परिमापकात शिकलो ‘
ब्रिटिश -सेंटी मीटर ग्राम सेंकड
मट्रिक -मीटर किलो ग्राम सेंकद
अमेरिकन पद्दत – इंच /पोंड
०६/११/२०१९
आम्ही शेतीतील कडबा मुरघास करण्यासाठी कापून वाहुनआनला.
काय शिकलो टीमवर्क मध्ये काम करायला शिकलो ट्रॅक्टर मधील कडबा खाली पडला मग परत भरून आणला
विळ्यांना धार कशी लावायची ते शिकलो
७/११/२०१९
जनावरांच्या दातांवरून व शिगावरून वय काढायला शिकलो गाय व म्हेस उतपादन क्षमता कालावधी समजेल.
जनावरांची कार्य क्षमता समजेल. जनावरांची खरेदी विक्री करताना त्याची किंमत ठरवण्यासाठी मदत होईल
८-११-२०१९- कुलकर्णी सरांचे लेक्चर झाले पायाची आखणी केली
१०/११/२०१९
जनावरांचे अंदाजे वय कसे काढायचे ते शिकलो
११/११/२०१९
शेती व पशुपालन विभागातील जनावरांचे थर्मामीटरच्या साहाय्याने टेम्परेचर कसे मोजायचे ते शिकलो
१२/११/२०१९
शेड तयार करण्यासाठी पायाची आखणी केली मग खडडे खोदले आणि मग खांब उभे केले
१३/११/२०१९
खांबांच्या साईटने बांधकाम केले आणि दुपारून माती परीक्षण चे प्रॅक्टिकल झाले .
१४/११/२०१९
शेडला नेट बांधली दुपार नंतर कॉम्पुटर लॅब मध्ये आम्हीcoral draw हे सॉफ्टवेअर शिकलो आणि बिजनेस कार्ड
बनवाय शिकलो
१५/११/२०१९
सकाळी चित्रकाला क्लास झाला दुपारन सॉईल लॅब पाण्याचा PH चेक काराय शिकलो
१७/११/२०१९
सकाळी भानुदास सर यांनी आम्हला ड्रीप irrigation system स्थापने विषयी माहिती सांगितली त्यानंतर आम्ही सगळे साहित्य घेऊन poly house मध्ये मिरचीला ठिबक बसवले
१८/११/२०१९
१९-११-२०१९-गाईच्या गोठ्याचे
काम चालू केले
२०-११-२०१९- भानुदास सरांनी कीड यावर लेक्चर झाले विटा वाहिल्या व बांधकाम केले
२१-११-२०१९-शेती पशूपालन विभागातील गांढूळ खताचे प्रॅक्टिकल झाले व कंपोस्टर ला शेडनेट लावली computer lab मध्ये ब्लॉग पूर्णे केले
22-11-2019-गावातील दुधडेरीतिला भेट दिली व चित्रकला तास झाला व शिवण क्लास मध्ये उशी बनवण्यास शिकलो .
२४-११-२०१९ -आज सकाळी म्हशी पालन याचावर लेक्चर झाले बाधकाम केले
२५-११-२०१९ – आज सकाळी गावात गेलो व गायाच्या दवाखाण्यात कृत्रिम रेतन कसे करायचे ते सागितले ,व बाधकाम केले .
२६-११-२०१९-आज सकाळी आश्रमातील साफ सफाई केली व बाधकाम केले .
२७-११-२०१९-आज कॅलरी याचावर लेक्चर झाले कॅलरी म्हणजे काय ते संगितले व खांब उभे केले
२८-११-२०१९-आज सकाळी गाईचे प्रकार याचावर लेक्चर झाले नंतर पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व गवत काढले .
२९-११-२०१९-आज सकाळी खांब उभे केले ड्रोईग क्लास झाला
३०११-२०१९-आज सकाळी वीट वाळू सिमेट बाधकाम केले
१-१२-२०१९-आज सकाळी फूड लाब ची साफ सफाई केले आणि पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व बाधकामला पाणी मारले
२-१२-२०१९-हरित क्रांती याचावर रणजीत साराचे लेक्चर खाद का ढोस काढणे प्रक्टिकल झाले
३-१२-२०१९- आज सकाळी शेक्षण साफ सफाई केली आणि सेन्ड फिल्टर कसे बसवायचे ते सागितले
४-१२-२०१९- आज सकाळी सेन्ड फिल्टर पाशी बाधकाम केले
५-१२-२०१९-आज सकाळी राझनगाव ला गेलो व गणपती पहिले व बजाज कंपनीला भेट दिली नंतर काही पॉलिहाऊस पहिले
६-१२-२०१९- आज सकाळी प्रक्टिकल झाले व ड्रोइंग क्लास झाला श
८-१२-२०१९-आज सकाळी बकरीचे प्रकार संगितले आणि खांब उभे केले
९-१२-२०१९-आज सकाळी स्टोरी झाली व खांब उभे केले
१०-१२-२०१९-आज सकाळी कोबडी चे प्रक्टिकल झालेआणि प्रोजेट चे कम केले
११-१२-२०१९-बकरिवर लेक्चर झाले उरलेले बधाकम केले
१२-१२-२०१९-कडबा खली केला पॉलिहाऊस मिर्ची फवारली पासपोट फोटो तयार करण्यास शिकलो
१३-१२-२०१९-आळदी ला गेलो मोशी मध्ये कृषि प्रदशन पाहिले नवीन नवीन शेतीतील आवजारे पाहिले शेततल्याचे कागदाचे प्रकार पाहिले पॉलिहाऊसचे कागदाचे प्रकार पाहिले
१५-१२-२०१९ -महुआ आणि मोरीगा याचावर लेक्चर झाले राहिलेले बधाकम पूर्ण केले
१६-१२-२०१९- आज सकाळी कुलकर्णी सराचेओणलाईन जॉब यावर स्टोरी झाली व मुरमावर पाणी टाकले व नट पक्क आवळले
१७-१२-२०१९- कोबड़ी वर लेक्चर झाले व दुपारी पत्रे टाकले
१८-१२-२०१९-पानी वर लेक्चर झाले जीवाणू यावर प्रक्टिकल झाले व गाईचे पनाळे ठुले
१९-१२-२०१९ प्रथम उपचार यावर लेक्चर झाले प्रोजेट लिहायला संगितले व दुपारी कॉम्पुटर क्लास मध्ये ब्लोक पूर्ण केले
२०-१२-२०१९ आज सकाळी गाईची पचन क्रिया यावर लेक्चर झाले .
२२-१२-२०१९ हायड्रोपोनिक्स चे लेक्चर झाले मुरघास चे प्राटिकल झाले.
२३-१२-२०१९ आज सकाळी स्पीकर वर स्टोरी झाली. नंतर गांडूळ खताचा बेड खाली शिफ्ट केला.
२४-१२-२०१९ ऍझोला यावर लेक्चर झाले. नंतर शेडमध्ये कोबा करण्यासाठी लेव्हल काढली. आणि दुपारून अर्धा कोबा केला.
२५-१२-२०१९ सकाळी शरीराचे निर्जलीकरण यावर लेक्चर आणि प्राक्टिकल झाले. आणि राहिलेला कोबा पूर्ण केला.
२६-१२-२०१९ अझोला यावर लेक्चर झाले. दुपारून कम्प्युटर लॅब मध्ये डेली डायरी टायपिग केली.
२७-१२-२०१९ ड्रायवींग क्लास झाला.
२८-१२-२०१९ लोणीला बंधिस्त शेळी पालन बगायला गेलतो.
३०-१२-२०१९ पाण्यावर लेक्चर झाले आणि नंतर क्लिनींग केली.
Food lab daily dairy
३१-१२-२०१९ ऍझोला लेक्चर आणि नंतर १० किलो पाव ३६० बनवले.
०१-०१-२०२० रक्त गट वर लेक्चर झाले चिक्की प्राक्टिकल झाले.
०२-०१-२०१९ चिक्की च कॉस्टिंग काढली आणि नाणंकेट चे प्रा क्टिकल झाले
३-१-२०२० ड्रोनग क्लास दुपारी सॉईल लॅब ग्रे वाटर सिस्टीम बसवली.
५-१-२०२० सकाळी अन्न पदार्थ यावर लेक्चर झाले. कम्प्युटर लॅब मध्ये पीपीटी तयार केली.
६-१-२०२० मधू माशी स्टोरी झाली मग बाजरीचे लाडू बनविले.
७-१-२०२० सेंद्रिय शेती लेक्चर झाले. १० किलो पाव ३६० बनवले.
८-१-२०२० आज सकाळी पपई कापली खाद्य परीक्षण लेक्चर झाले.
९-१-२०२० सकाळी क्लिनींग केली. पपई कापली.
१०-१-२०२० पपई कापली आणि पिगजा प्राक्टिकल झाली.
१२-१-२०२० सकाळी पपई कापली आणि कम्प्युटर डेली डायरी लिहिली.
१३-१-२०२० बाजरीच्या लाडूचे प्राक्टिकल झाले.
१४-१-२०२० १० किलो पाव बनवले ३६०
१५-१-२०२० डोनट बनवले.
१६-१-२०२० सकाळी रक्त गट आणि ब्लड प्रेशर प्राक्टिकल झाले.
१७-१-२०२० सकाळी क्लिनींग केली केक प्राक्टिकल झाले ड्रायवींग क्लास झाला.
१९-१-२०२० आत्ता परंत झालेल्या अभ्यास कर्मावर टेस्ट झाली.
२०-१-२०२० ईस्ट म्हणजे काय ईस्ट कसे काम करते यावर लेक्चर झाले आणि २६ जानेवारी साठी बाजरीचे लाडू बनवले.
२१-१-२०२० १० किलो चे पाव बनवले ५०० ग्राम नानकेट बनवले.
२२-१-२०२० सकाळी क्लिनींग केली आणि राहिलेले बाजरीचे लाडू बनविले.
२३-१-२०२० चिक्की ७०० ग्राम बनवली प्याकिंग केली.
२४-१-२०२० श्रमदान केले.
२५-१-२०२० २६ जानेवारी ची तयारी.
२७-१-२०२०चिक्कि बनवली शेग्दना चिक्की १ किलो.
२८-१-२०२० १० किलो पाव बनवले ५०० ग्रम नानकेट.
२९-१-२०२० nutrition बर २ किलो नंतर केक बनवला .
30-१-२०२० फ्रुट कस्टड नंतर शेग्दना लाडू केले.
३१-१-२०२० सकाळी सेक्शन क्लीनिग
२-२-२०२० व्हेज लंच प्रक्तीकाल चीचेचा सॉस
३-२-२०२० शेग्दना चिक्की आणि सॉस ९किलो.
४-२-२०२० पाव १० किलो नानकेट १किलो.
५-२-२०२० `तिळाची चिक्की २किलो खरे शेगदाणे २ किलो.
६-२-२०२० नानकेत ५०० ग्रम चॉकलेट
७-२-२०२० चकली आणि चॉकलेट बनवले.
८-२-२०२० यात्रेत स्टोल
९-२-२०२० यात्रेत स्टोल पान्पुरी भेल
१०-२-२०२० सेक्शन क्लीनिग केली.
११-२-२०२० पाव १० किलो
१२-२-२०२० प्रक्टीकल व्ही पुर्ण केली.
१३-२-२०२० मानवी रोगावर लेक्चर झाले आणि खरवस बनवले.
16-२-२०२० तुटी फुट्टी प्रोसेस टोमाटो सॉस चीचेचा सॉस.