शेती व पशुपालन विभाग 

  • ०५/११/२०१९                                                                                     

शेती व पशुपालन विभागातील साहित्य साधनांची ओळख प्रात्यक्षिक घेतले .

शेती व पशुपालन विभागातील परिमापकाचा अभ्यास करणे प्रात्याक्षिक घेतले

काय शिकलो 

जमिनीचे मोजमाप करता येते

रोपाची संख्या ठरवता येते   

मीटर टेप वापरता येते   

सेंटी मीटर /फूट /इंच /एम एम /मीटर यांचे रूपांतर वेगवेगळ्या परिमापकात शिकलो ‘   

ब्रिटिश -सेंटी मीटर ग्राम सेंकड  

मट्रिक -मीटर किलो ग्राम सेंकद 

अमेरिकन पद्दत – इंच /पोंड

०६/११/२०१९ 

आम्ही शेतीतील कडबा मुरघास करण्यासाठी कापून वाहुनआनला.  

काय शिकलो टीमवर्क मध्ये काम करायला शिकलो ट्रॅक्टर मधील कडबा खाली पडला मग परत भरून आणला  

विळ्यांना धार कशी लावायची ते शिकलो           

७/११/२०१९

जनावरांच्या दातांवरून  व शिगावरून वय काढायला शिकलो गाय व म्हेस उतपादन क्षमता कालावधी समजेल.

जनावरांची कार्य क्षमता समजेल. जनावरांची खरेदी विक्री करताना त्याची किंमत ठरवण्यासाठी मदत होईल

८-११-२०१९- कुलकर्णी सरांचे लेक्चर झाले पायाची आखणी केली

१०/११/२०१९

जनावरांचे अंदाजे वय कसे काढायचे ते शिकलो

११/११/२०१९

शेती व पशुपालन विभागातील जनावरांचे थर्मामीटरच्या साहाय्याने टेम्परेचर कसे मोजायचे ते शिकलो

१२/११/२०१९

शेड तयार करण्यासाठी पायाची आखणी केली मग खडडे खोदले आणि मग खांब उभे केले

१३/११/२०१९

खांबांच्या साईटने बांधकाम केले आणि दुपारून माती परीक्षण चे प्रॅक्टिकल झाले .

१४/११/२०१९

शेडला नेट बांधली दुपार नंतर कॉम्पुटर लॅब मध्ये आम्हीcoral draw हे सॉफ्टवेअर शिकलो आणि बिजनेस कार्ड

बनवाय शिकलो

१५/११/२०१९

सकाळी चित्रकाला क्लास झाला दुपारन सॉईल लॅब पाण्याचा PH चेक काराय  शिकलो

१७/११/२०१९

सकाळी भानुदास सर यांनी आम्हला ड्रीप irrigation  system स्थापने विषयी माहिती सांगितली त्यानंतर आम्ही सगळे साहित्य घेऊन poly  house मध्ये मिरचीला ठिबक बसवले

१८/११/२०१९

 

१९-११-२०१९-गाईच्या गोठ्याचे

काम चालू केले

२०-११-२०१९- भानुदास सरांनी  कीड यावर लेक्चर झाले विटा वाहिल्या व बांधकाम केले

२१-११-२०१९-शेती पशूपालन विभागातील गांढूळ खताचे प्रॅक्टिकल झाले व कंपोस्टर ला शेडनेट लावली computer lab मध्ये ब्लॉग पूर्णे  केले

22-11-2019-गावातील दुधडेरीतिला भेट दिली व चित्रकला तास झाला व शिवण  क्लास मध्ये उशी बनवण्यास शिकलो .

२४-११-२०१९ -आज सकाळी म्हशी पालन याचावर लेक्चर झाले बाधकाम केले

२५-११-२०१९ – आज सकाळी गावात गेलो व गायाच्या दवाखाण्यात कृत्रिम रेतन कसे करायचे ते सागितले ,व  बाधकाम केले .

२६-११-२०१९-आज सकाळी आश्रमातील साफ सफाई केली व  बाधकाम केले .

२७-११-२०१९-आज कॅलरी याचावर लेक्चर झाले कॅलरी म्हणजे काय ते संगितले व खांब उभे केले

२८-११-२०१९-आज  सकाळी गाईचे प्रकार याचावर लेक्चर झाले  नंतर  पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व गवत काढले .

२९-११-२०१९-आज  सकाळी खांब उभे केले  ड्रोईग क्लास झाला

३०११-२०१९-आज  सकाळी  वीट वाळू सिमेट  बाधकाम केले

१-१२-२०१९-आज  सकाळी फूड लाब ची साफ सफाई केले आणि  पॉलिहाऊस मध्ये मिरची फुल काढले व बाधकामला पाणी मारले

२-१२-२०१९-हरित क्रांती याचावर रणजीत साराचे लेक्चर खाद  का ढोस काढणे  प्रक्टिकल झाले

३-१२-२०१९- आज  सकाळी शेक्षण साफ सफाई केली आणि सेन्ड फिल्टर कसे बसवायचे ते सागितले

४-१२-२०१९- आज  सकाळी सेन्ड फिल्टर पाशी बाधकाम केले

५-१२-२०१९-आज सकाळी राझनगाव ला गेलो व गणपती पहिले व बजाज कंपनीला भेट दिली नंतर काही पॉलिहाऊस पहिले

६-१२-२०१९- आज  सकाळी  प्रक्टिकल झाले व ड्रोइंग क्लास झाला श

८-१२-२०१९-आज  सकाळी बकरीचे प्रकार संगितले  आणि खांब उभे केले

९-१२-२०१९-आज  सकाळी स्टोरी झाली व खांब उभे केले

१०-१२-२०१९-आज  सकाळी कोबडी चे प्रक्टिकल झालेआणि प्रोजेट चे कम केले

११-१२-२०१९-बकरिवर लेक्चर झाले  उरलेले बधाकम केले

१२-१२-२०१९-कडबा खली केला पॉलिहाऊस  मिर्ची फवारली पासपोट  फोटो तयार करण्यास शिकलो

१३-१२-२०१९-आळदी ला गेलो मोशी मध्ये कृषि प्रदशन पाहिले नवीन नवीन शेतीतील आवजारे पाहिले शेततल्याचे कागदाचे प्रकार पाहिले  पॉलिहाऊसचे  कागदाचे प्रकार  पाहिले

१५-१२-२०१९ -महुआ आणि मोरीगा याचावर लेक्चर झाले राहिलेले बधाकम पूर्ण केले

१६-१२-२०१९- आज  सकाळी कुलकर्णी सराचेओणलाईन जॉब यावर स्टोरी झाली  व मुरमावर पाणी टाकले व नट पक्क आवळले

१७-१२-२०१९- कोबड़ी वर लेक्चर झाले  व दुपारी पत्रे टाकले

१८-१२-२०१९-पानी वर  लेक्चर झाले जीवाणू यावर  प्रक्टिकल झाले  व गाईचे पनाळे ठुले

१९-१२-२०१९ प्रथम उपचार यावर लेक्चर झाले प्रोजेट लिहायला संगितले व दुपारी कॉम्पुटर क्लास मध्ये ब्लोक पूर्ण केले

२०-१२-२०१९ आज सकाळी गाईची पचन क्रिया यावर लेक्चर झाले .

२२-१२-२०१९ हायड्रोपोनिक्स चे लेक्चर झाले मुरघास चे प्राटिकल झाले.

२३-१२-२०१९ आज सकाळी स्पीकर वर स्टोरी झाली. नंतर गांडूळ खताचा बेड खाली शिफ्ट केला.

२४-१२-२०१९ ऍझोला यावर लेक्चर झाले. नंतर शेडमध्ये कोबा करण्यासाठी लेव्हल काढली. आणि दुपारून अर्धा कोबा केला.

२५-१२-२०१९ सकाळी शरीराचे निर्जलीकरण यावर लेक्चर आणि प्राक्टिकल झाले. आणि राहिलेला कोबा पूर्ण केला.

२६-१२-२०१९ अझोला यावर लेक्चर झाले. दुपारून कम्प्युटर लॅब मध्ये डेली डायरी टायपिग केली.

२७-१२-२०१९ ड्रायवींग क्लास झाला.

२८-१२-२०१९ लोणीला बंधिस्त शेळी पालन बगायला गेलतो.

३०-१२-२०१९ पाण्यावर लेक्चर झाले आणि नंतर क्लिनींग केली.

Food lab daily dairy

३१-१२-२०१९ ऍझोला लेक्चर आणि नंतर १० किलो पाव ३६० बनवले.

०१-०१-२०२० रक्त गट वर लेक्चर झाले चिक्की प्राक्टिकल झाले.

०२-०१-२०१९ चिक्की च कॉस्टिंग काढली आणि नाणंकेट चे प्रा क्टिकल झाले

३-१-२०२० ड्रोनग क्लास दुपारी सॉईल लॅब ग्रे वाटर सिस्टीम बसवली.

५-१-२०२० सकाळी अन्न पदार्थ यावर लेक्चर झाले. कम्प्युटर लॅब मध्ये पीपीटी तयार केली.

६-१-२०२० मधू माशी स्टोरी झाली मग बाजरीचे लाडू बनविले.

७-१-२०२० सेंद्रिय शेती लेक्चर झाले. १० किलो पाव ३६० बनवले.
८-१-२०२० आज सकाळी पपई कापली खाद्य परीक्षण लेक्चर झाले.

९-१-२०२० सकाळी क्लिनींग केली. पपई कापली.

१०-१-२०२० पपई कापली आणि पिगजा प्राक्टिकल झाली.

१२-१-२०२० सकाळी पपई कापली आणि कम्प्युटर डेली डायरी लिहिली.

१३-१-२०२० बाजरीच्या लाडूचे प्राक्टिकल झाले.

१४-१-२०२० १० किलो पाव बनवले ३६०

१५-१-२०२० डोनट बनवले.

१६-१-२०२० सकाळी रक्त गट आणि ब्लड प्रेशर प्राक्टिकल झाले.

१७-१-२०२० सकाळी क्लिनींग केली केक प्राक्टिकल झाले ड्रायवींग क्लास झाला.

१९-१-२०२० आत्ता परंत झालेल्या अभ्यास कर्मावर टेस्ट झाली.

२०-१-२०२० ईस्ट म्हणजे काय ईस्ट कसे काम करते यावर लेक्चर झाले आणि २६ जानेवारी साठी बाजरीचे लाडू बनवले.

२१-१-२०२० १० किलो चे पाव बनवले ५०० ग्राम नानकेट बनवले.

२२-१-२०२० सकाळी क्लिनींग केली आणि राहिलेले बाजरीचे लाडू बनविले.

२३-१-२०२० चिक्की ७०० ग्राम बनवली प्याकिंग केली.

२४-१-२०२० श्रमदान केले.

२५-१-२०२०  २६ जानेवारी ची तयारी.

२७-१-२०२०चिक्कि बनवली शेग्दना चिक्की १ किलो.

२८-१-२०२० १० किलो पाव बनवले ५०० ग्रम नानकेट.

२९-१-२०२० nutrition बर २ किलो नंतर केक बनवला .

30-१-२०२० फ्रुट कस्टड नंतर शेग्दना लाडू केले.

३१-१-२०२० सकाळी सेक्शन क्लीनिग

२-२-२०२० व्हेज लंच प्रक्तीकाल चीचेचा सॉस

३-२-२०२० शेग्दना चिक्की आणि सॉस ९किलो.

४-२-२०२० पाव १० किलो नानकेट १किलो.

५-२-२०२० `तिळाची चिक्की २किलो खरे शेगदाणे २ किलो.

६-२-२०२० नानकेत ५०० ग्रम चॉकलेट

७-२-२०२० चकली आणि चॉकलेट बनवले.

८-२-२०२० यात्रेत स्टोल

९-२-२०२० यात्रेत स्टोल पान्पुरी  भेल

१०-२-२०२० सेक्शन क्लीनिग केली.

११-२-२०२० पाव १० किलो

१२-२-२०२० प्रक्टीकल व्ही पुर्ण केली.

१३-२-२०२० मानवी रोगावर लेक्चर झाले आणि खरवस बनवले.

16-२-२०२० तुटी फुट्टी प्रोसेस  टोमाटो सॉस चीचेचा सॉस.