१. Copper (तांबे)

तांबे हा चांगला विद्युतवाहक धातू आहे. त्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.

विद्युत वाहकता चांगली आहे.

प्रतिरोधकता कमी आहे.

विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता चांगली आहे.

मजबूत व टिकाऊ धातू आहे.

सोल्डरिंग करणे सोपे आहे.

२. Aluminium (ॲल्युमिनियम)

ॲल्युमिनियम हा विद्युत वाहक धातू आहे. त्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.

वजनाने हलका आहे.

तांब्यापेक्षा स्वस्त आहे.

विद्युत वाहक म्हणून वापरला जातो.मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

वजनाच्या मानाने चांगली वाहकता आहे.

वीज वाहून नेण्यासाठी वापर केला जातो.

३. कोअरप्रमाणे वायरचे प्रकार

(अ) Single Core (सिंगल कोअर): घरातील वायरिंग, फॅन, मशीन इत्यादींसाठी वापरला जातो.(ब) Two Core (टू कोअर): सिंगल-फेज उपकरणे जोडण्यासाठी वापरला जातो.(क) Three Core (थ्री कोअर): थ्री-फेज मोटर व औद्योगिक उपकरणांसाठी वापरला जातो. यात Phase + Neutral + Earth असू शकतात.(ड) Four Core (फोर कोअर): थ्री-फेज + न्यूट्रल असलेली वायर. मोटर व औद्योगिक मशीनसाठी वापरली जाते.(इ) Multi Core (मल्टी कोअर): अनेक कोअर असलेली वायर. विविध विद्युत उपकरणे व नियंत्रणासाठी वापरली जाते.