उदेश :- हा पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहे
उपयोग :- हा पत्राचा डब्बा काही खिळे व नट बॉल्ड ठेवायला उपयोग होतो.
कृती :- मी पत्राचा डब्बा बनवताना पाहिले पत्रावर त्याचे माप काडले व पत्राला हांड कटर ने कट करून पत्रा बेंड केला आणि पत्राचा डब्बा तयार केला.
- * नरसाळे
- उदेश :- हे पत्रपसून एक नरसाळे बनविले आहे .
- उपयोग :- नरसाळे प्रयोग शाळेत तसेच घरात वापरतात येवरी विशेष आकाराची नरसाळे असते. त्याचे एक तोंड रुंद व दुसर अरुंद असते ह्याचा उपयोग किरान्यात ही होतो नी मुळेन अकांद तोंड असलेले भांड्यात इव पदार्थ आणण्यासाठी होतो. प्रयोग शाळेत वापरतात येणारे नरसाळे बधू काचेचे असते तर घरात वापरताना येणार धातूचे असते.
कृती :- मी पहिलं वहीवर आकृती काडली व ते माप पत्रावर घेतले मापत पत्रा कापला व त्याला आकार देवून एक पत्राचे नरसाळे बनविले व त्याला स्पो वेल्डिंग केली.