उद्धेश : शरीराच्या मापनावरून वजन काढणे .

सामग्री : मीटर टेप , पशु .

प्रक्रिया :

१) पाहिलं पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्य्नतीची लांबी व त्या

च्या छाती घेराचे माप काढावे .

2) पशूचे वजन काढण्यासाठी दोन पद्धत :

Àà क्र. १

वजन = लांबी * छातीचा घेरा

         ———————–

                    Y

Y= 9 जर छातीचा घेरा 63 इंच कमी असेल.

Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच पेक्षा कमी असेल.

Y= 8 जर छातीचा घेरा 78 इंचपेक्षा जास्त असेल.

उदाहरण :

सोनी गायचं वजन :

लांबी = ६.२ फुट.

छातीचा घेरा = ५.१० फूट.

वजन = 74 इंच * 61 इंच

                ———————-

                       ८.५

        =       531 किलो.

पद्धत क्रम. २.

वजन = लांबी * ( छातीचा घेरा )2

           ————————–

                       ६६६

उदाहरण :

  गौरी गायचं वजन :

लांबी = ६.५ फुट.

छातीचा घेरा = ६.३ फूट.

वजन. = ७८ इंच *( ७५.६ इंच )2

              ————————

                       ६६६

       =   ६६९ किलो

सावधानी :

१) पशु चे वजन करण्या च्या १२ तास आधी खाद्य देऊ नये .

२) पशु चे वजन काही तास त्यांना प्याला काही पण देऊ नये .

अनुमान :

१) प्रत्यक्ष गौरी चे वजन ६०९ किलो .

२) प्रत्यक्ष सोनी चे वजन ६६९ किलो