चाॅपसो कटर मशीन
Feb 12, 2022 | Uncategorized
उपयोग – पाईप चायनेल लोखंडी वस्तू कट करण्यासाठी उपयोग शोप सो कटर मशीन चा उपयोग केला जातोमाहीती – आपल्याला जर खूप मोठ्या प्रमाणात कटिंग करायचे असेल तर आपण जो मशीनचा साह्याने पटकन करू शकतो आणि हे मशीन एका जागेवरून दुसर्या जागेवर नेण्यासाठी सोपे आहे आणि कटिंग करण्यासाठी पण सोपे पडते ही मशीन वापरताना आपल्याला सेफ्टी ची खुप गरज असते.