Feb 13, 2022 | Uncategorized
नानकटाई तयार करणे.
Feb 13, 2022 | Uncategorized
उद्देश :- नानकटाई तयार करणे.
साधने : कधई , उलधन , परात , इ.
साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ.
कृती :
१) कढईत डालडा विकून घ्यावा.
२) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे.
३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून घ्यावे
४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व त्यात कलर टाकू शकतात.
५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावा.
६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला आकार द्यावा.
७) ओव्हन चे तापमान १५० ते २०० डग्री ठेवावे.
८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई टाकून ओव्हन मध्ये ठेवावे.