सॉस बनवणे.
Feb 21 2 2022 | Uncategorized
उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.
साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)
साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..
1) चिंच स्वच्छ करणे …
पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.
2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .
(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे
3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…
हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा.
त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरून घ्यावे…