सुतारकामाची मुख्य हत्यारे : (१) हात करवत, (२) डबरी करवत, (३) छिद्र करवत, (४) गुण्या, (५) बडी, (६) खतावणी (आखणी), (७) पोयच, (८) घडीची मापपट्टी, (९) लोखंडी रंधा, (१०) लाकडी रंधा, (११) अंबूर, (१२) कर्कट, (१३) तासणी, (१४) डोलमिट, (१५) छिद्रक, (१६) सामता व दोरी, (१७) गिरमिट, (१८) पटाशी, (१९) मार्फा, (२०) बसूला (तासणी),