चिक्की तयार करने
उद्देश :-चव चांगली येते . तसेच साखर चे प्रीझव्हेक्षण हे अन्न पदार्थ टिकवण्यात मदत करते .त्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो .
साहित्य:-शेंगदाणा ,गूळ ,किंवा साखर ,तेल इ .
साधने :-कढई ,वजनकाटा ,प्याकिंग बॅग, गॅस ,ताट ,कलथा ,चिक्की ट्रे ,शेलरा [लाटण ] लायटर ,ब्रश इत्यादी .
प्रमाण :-शेंगदाणा =३५० ग्रॅम
साखर =३०५ ग्रॅम
तेल = ५ ml
cal aaya tha
चिक्की कोष्टीग
अ | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
१ | शेंगदाणा | ३५० ग्रॅम | १०० | ७५ |
२ | गूळ | ३५० ग्रॅम | ४४ | १५. ४ |
३ | तेल | ५ ml | १५० | १. ७५ |
४ | गॅस | ३० ग्रॅम | ९०० | १. ९२ |
५ | प्याकिंग [पिशवी ] | १ | ४० | ०. १६ |
एकूण मटरिअल स्कॉट ९३. २३
मजुरी = २५ % २३. ३०
एकूण किंमत =११६. ५३
पाव तयार करणे
उद्देश :- पाव तयार करणे
साहित्य :- मैदा , साखर , मीठ , तेल , यीस्ट , पाणी
साधणे :- ओहन मशीन , आटा मेकर , टोप , पावाचे ट्रे
कृती :- १) कोमट पाण्यात साखर मीट व पीठ टाकून घेणे आणि एकत्र करणे आणि एका बाजूला १ ते १ . ३० तास ठेवणे .
२) ओहन निश्चित तापमानावर ठेवून गरम करणे .
३)पिठाचे निश्चित प्रमाणात गोळे करून ट्रे मध्ये ठेवणे .
४) १ तासा पर्यंत ट्रेमध्ये ठेवणे नंतर ओहन मशीनमध्ये १० ते १५ मिनिट भाजण्यासाठी ठेवणे . नंतर मशीन मधून ट्रे काढून पावाच्या वरच्या भागावर तेल लावणे .
निरीक्षण :- मैद्याच्या गोळ्याला तेल जास्त प्रमाणात लावू नये . बेकिंग ट्रेमध्ये ठेवताना थोड्या अंतरावर ठेवणे .
अ . क्र | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 10 kg | 30 | 300 |
2 | यीस्ट | 220 gm | 24 | 0.5 |
3 | साखर | 24 gm | 40 | 0.9 |
4 | मीठ | 150 gm | 15 | 22 |
5 | तेल | 150 gm | 150 | 22.5 |
6 | लाईट बिल | 2 unit | 10 | 20 |
एकूण | 346.1 | |||
मजुरी २५% = | 86.5 | |||
एकूण खर्च = | 432.5 |
एकूण पाव = 272
एका पावाची किंमत = 1.27
10 किलो पाव बनवण्यासाठी येणार खर्च = 432.5
बटर तयार करने
बटर तयार करणे
उद्देश :- बटर तयार करणे
साहित्य :- जिरा , मीठ , मैदा , साखर , यीस्ट , तेल इ .
साधने :- परात , वजन काटा , इलेक्ट्रिक ओहन मशीन , ट्रे इ .
कृती :- १) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे .
२) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्स करून ३० ते ४० मिनिट ठेवणे .
३)एका पातेल्यात मैदा , जिरा , मीठ टाकणे .
४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून .
५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून मऊ करावे .
६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे .
७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे .
८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे .
अ . क्र मटेरीअल वजन दर किंमत
1 मैदा 500 gm 30 15
2 यीस्ट 10 gm 160 4.6
3 साखर 15 gm 40 0.6
4 मीठ 5 gm 15 0.75
5 जिरा 5 gm 300 1.5
6 तेल 5 gm 150 0.75
7 लाईट बिल 2 unit 10 unit 20
एकूण = 42.5
मजुरी २५% = 10.6
एकूण किंमत = 53.1
500 gm मैद्याचे बटर बनवण्यासाठी येणार खर्च ५३.
नानकट तयार करणे
उद्देश :- नानकट तयार करणे
साहित्य :- मैदा , पिठी साखर , डालडा , फूड कलर , प्लेवर
साधने :- वजन काटा , परत , नानकट साचा , ओहन मशीन , हॅन्ड ग्लोज , गेस , कढई इ .
कृती :- १) दिलेल्या वजनानुसार मटेरिअलचे वजन काट्यावर प्रमाणात वजन करून घेणे .
२) मैद्याचे पीठ चालून घेणे .
३)गैसवर कढाई ठेवून डालडा करून वितळवणे आणि पिठामध्ये पिठी साखर , प्लेवर , फूड कलर टाकून घेणे .
४)पीठ परतामध्ये घेऊन त्यामध्ये डालडा मिसळणे आणि मग ते मिसळून घेणे .
५) नानकात साच्यामध्ये ते घेऊन नानकट साच्याने नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे .
६) ट्रे ओहन मशीनमध्ये प्रमाणात टेम्परेजर लावून २० ते २५ मिनिट ठेवणे .
७) नंतर ते काढून नानकट बाहेर काढणे .
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 250 gm | 30 | 7.5 |
2 | पिठी साखर | 150 gm | 44 | 6.6 |
3 | डालडा | 150 gm | 120 | 18 |
4 | फूड कलर | 1 ml | 37 | 20 ml | 3.7 |
5 | प्लेवर | 2 ml | 49 | 20 ml | 2.45 |
6 | लाईट बिल | 0.5 unit | 10 / unit | 5 |
एकूण = | 43.25 | |||
मजुरी २५% = | 10.80 | |||
एकूण किंमत = | 54.05 |
550 gm नानकट बनवण्यासाठी येणार खर्च = 54.0.5 रुपये.
रक्तगट तपासणे
उद्देश :- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज
कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..
2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.
५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..
‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…
1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.
2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.
घ्यावयाची कायजी….
1)पेशंटलबसवावे…
2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.
3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
सॉस बनवणे.
उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.
साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)
साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..
1) चिंच स्वच्छ करणे …
पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.
2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .
(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे
3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…
हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा.
त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरून घ्यावे…
टोमॅटो सॉस तयार करणे.
उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.
साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.
कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.
२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.
३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.
४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं
५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.
६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.
७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.
८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.
निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने
अनु. क्र | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१. | टोमॅटो | २ किलो | २५ | ५० |
२. | कांदा | ५० ग्रॅम | १० | ०.५ |
३. | लसूण | १० ग्रॅम | ८० | ०.८ |
४. | गरम मसाला | २ ग्रॅम | २००/७९ | ०.७९ |
५. | तिखट मसाला | ५ ग्रॅम | ७० | ०.३५ |
६. | मीठ | ५ ग्रॅम | १५ | ०.७५ |
७. | साखर | २०० ग्रॅम | ४० | ८ |
Total | ₹६१.१९ |
मजुरी = ६१ * २५%
= १५.५
BLACK FOREST
उद्देश : चॉकोलेट केक.
साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग
1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या
२]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले.
३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशनएकजीव करावे .
४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले.
५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे६]मग केककची मलाई बनवून ह्यावी.
७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा ..
८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला त जीयार झालेला मिळेल.
आलेपा तयार करणे
साधन :
गॅस , कढई , ताट , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन
साहित्य:
- आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम .
- गुळ – २०० ग्रॅम .
- इलायची पावडर – ५ ग्रॅम
- साजूक तूप – १ छोटा चमचा ( ५ ग्रॅम )
कृती :
१) बारीक केलेले आले व कापलेला गुळ मिक्सरमध्ये गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे .
२) एक ताट घेऊन त्याला तूप लावून घेणे .
एक जाड बुडाच्या किंवा नॉन – स्टिक पॅनमध्ये वाटलेले आले , गूळ आणि आलं पेस्ट एकत्र करा .
३) मंद आचेवर गॅस वर ठेऊन सतत हलवत रहा . हळूहळू गूळ विरघळून घट्ट होऊ लागेल . त्यात इलायची पावडर घालावी .
४) लक्षपूर्वक हलवत रहा . मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल . याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले . गॅस बंद करावा .
५) मिश्रण ताटात घेऊन एका वाटीला खालच्या बाजूने तूप लावून मिश्रण ताटात एक सारखे पसरून घ्यावे .
६) चाकुच्या मदतीने चौकीनी काप करून घ्यावे . थंड झाल्यावर त्याच्या वडया कराव्यात .
७) सर्व वड्या एक स्वच्छ हवा बंद बरणीत भरून ठेवावे .
आले वडी शरीराला होणारे फायदे : –
- सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.
- कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे .
- पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते .
- भूक वाढवण्यास मद्दत करते .
- अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात .
- आयर्न जास्त प्रमाणात मिळते .
- तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते .
मानवी शरीराचि क्यालरिज मोजने.
रक्तगट.
क्लिनिकल थर्मामीटर का प्रयोग.
प्रथमोपचार् म्हजे काय.
बिस्कित् तयार करणे।
पानि परीक्षण.
पप्पाई पासून कन्डी बनवले
होमोग्लोबिन्.
( ORS ) तयार करणे।
नाडी स्पंदन दर रिकर्ड करणे
PIZZA 🍕🧆 बनवणे.
रक्तदाब.
प्रोजेक्ट
सॉस तयारकरने
प्रोजेक्ट
सॉस तयारकरने
उद्देश -: सॉस तयार करने
साहित्य -: चिंच ,गुल
साधने -: पटेल ,मीक्सर मशीन ,चमचा , गॅस ,गाळणी
कृती -: १) पहिले दिलेली सामग्री वजन करून घेणे
२) चिंच पाण्याने स्वच्छ धुवून घेणे
३) उकळलेली चिंच मिक्सर मध्ये लहान करणे
४) स्वच्छा चिंच पाण्यात घालून पातेलयामध्ये उकळवणे
५) उकललयावर चमच्याने हलवून थंड करणे
६) चाळणीत टाकून चमच्याने गळणे
७) पातेलयामध्ये चिंचेचा सॉस मसाला ,कलमीठ ,गुल टाकून मिक्स करणे
८) मिक्स झालयावर 5o ते 6o मिनिट उकळवणे
मटरीअल वजन दर किमंत
1 मसाला २० gm ३००. ०० ६००
2 मीठ काळा २० gm ४०. ०० ८०
3 गुल ६ gm ४५. ०० २७०
4 चिंच २ gm ११० २२०
5 गॅस ६० gm ९०२ ३. ८०
५००. ६
१२६. १
मजुरी २५ % 一一一
६२६. ७
१ kg = १०४ . ३३ rs kg
१ kg = १२० rs kg
१२०x ६ = ७२०
९४ rs = नफा
तयारकरने
उद्देश -: सॉस तयार करने
साहित्य -: चिंच ,गुल
साधने -: पटेल ,मीक्सर मशीन ,चमचा , गॅस ,गाळणी
कृती -: १) पहिले दिलेली सामग्री वजन करून घेणे
२) चिंच पाण्याने स्वच्छ धुवून घेणे
३) उकळलेली चिंच मिक्सर मध्ये लहान करणे
४) स्वच्छा चिंच पाण्यात घालून पातेलयामध्ये उकळवणे
५) उकललयावर चमच्याने हलवून थंड करणे
६) चाळणीत टाकून चमच्याने गळणे
७) पातेलयामध्ये चिंचेचा सॉस मसाला ,कलमीठ ,गुल टाकून मिक्स करणे
८) मिक्स झालयावर 5o ते 6o मिनिट उकळवणे
मटरीअल | वजन | दर | किमंत | |
1 | मसाला | २० gm | ३००. ०० | ६०० |
2 | मीठ काळा | २० gm | ४०. ०० | ८० |
3 | गुल | ६ gm | ४५. ०० | २७० |
4 | चिंच | २ gm | ११० | २२० |
5 | गॅस | ६० gm | ९०२ | ३. ८० |
५००. ६
१२६. १
मजुरी २५ % 一一一
६२६. ७
१ kg = १०४ . ३३ rs kg
१ kg = १२० rs kg
१२०x ६ = ७२०
९४ rs = नफा