पर्यावरण आणि उर्जा

 * Electric  Safety

 काम करताना कोणती काळजी घ्यावीती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट  रबरी  हातमोजे सुकेलाकुड इ.     वापर करावा. स्वतःची व इतरांचीही सुरक्षा कशी करवी हे .

 पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण मोजणे हे  शिकलो.  

*कृत्रिम श्वसन

एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.

 तिन पदधती

1)शेफर पदधती

2)सिल्वेस्टर पदधी 

1) माऊथ  टू माऊथ पद्धती.

Electrical साहित्यांची माहिती करून घेतली त्यांचा वापर काय ते कशी वापरावी हे 

महत्त्वाच्या 

*Symbols- 

विविध प्रकारच्या symbols ची माहीती घेतली.

 symbols ची नावे व ती कशासाठी वापरतात 

* Electrical Board वायरिंग कशी करायची  ते शिकलो*

वायर्स आणि केबल्स  चे प्रकार 

कंडक्टर 

इन्सुलेटर 

कंडक्टर प्रकार 

1)गुड कंडक्टर

2) बॅड कंडक्टर 

3)नॉन कंडक्टर

वायर 

वायर्स आणि केबल्स चे प्रकार 

मुख्य प्रकार 

1)V R R wire

2)LID COVER

3)WATERPROOF V IR wire 

4)C T S Wire

5) PVCWire 

6) Fixable wire

केबल चे प्रकार 

१)अर्मड  केबल 

२)अन अर्मड  केबल

धुआँ रहित चूल्हा

धुरविरहित चूल कमी इंधन वापरते. आणि परामपरिका चूल जास्त इंधन वापरते.
धुरविरहित चूल मध्ये अन्न लवकर शिजले जाते. व वेळेची बचत होते.
धुरवारीत चूलने आरोग्यावर परिणाम होता नाही

बायोगॅस





बायोगॅस प्लांटच्या क्षमतेनुसार इनलेट टाकीमध्ये शेण. शिळे अन्न व पाणी मिसळले जाते.साधारणतः १ किलो शेणा साठी १ लिटर पाणी टाकावे. हि प्रक्रिया किमान २ दिवस चालू ठेवावे. गॅस तयार झाल्या नंतर चेंबर मध्ये शेणाच्या मिश्रणाची पातळी तपासावे.
उदा. गॅस टाकीचा व्याज =D गॅस
टाकीचे १ m परिमिती क्षेत्र ३.१४ D १४
= [३.१४१] १४=०.७८ ५ घनमीटर
क्षेत्रफळ * विस्थापनाची उंची =०. ७८५ * १=०. ७८५cm . .

डम्पी लेवल

प्लेन टेबल सवेक्षण

एक प्लेन टेबल ( 1830 से पहले की प्लेन टेबल) [ 1] एक ऐसा उपकरण है जिसका उपयोग साइट मैपिंग, एक्सप्लोरेशन मैपिंग, कोस्टल नेविगेशन मैपिंग और संबंधित विषयों के सर्वेक्षण में एक ठोस और स्तरीय सतह प्रदान करने के लिए किया जाता है, जिस पर फील्ड ड्रॉइंग, चार्ट और मैप बनाए जाते हैं। प्लेन टेबल नाम का प्रारंभिक उपयोग इसकी सपाटता के बजाय इसकी सादगी और सरलता को दर्शाता है। [2]

प्लेट आर्थिग

जमिनीत 5 फुटचा खड्डा खणला त्यात विटाचे तुकडे टाकले म त्यात आर्थिग पावडर टाकली व खडा मिठ ,कोळसा आणि 4 फुटचा पाईप टाकला त्या पाईपाला दोन होल मारले आणि त्यात 12 चा नट बसवला त्या नटाला आर्थिग प्लेट व आर्थिग वायर बसवली म तोपाईप खड्डात रवला म पानी टाकून तो खड्डा बुजवून टाकला आर्थिग वायर मेन स्विच ला जोडली आणि ती बरोबर आहे की नाही त्याची खात्री केली .