प्रॅक्टिकल क्रमांक 1.
प्रात्यक्षिक चे नाव . मापन
उद्देश . मापनची ओळख करून घेतली
साहित्य. मेजर टेप. वही पेन. टेबल
कृती. 1 सर्वप्रथम आम्ही जे साहित्य लागतात ते गोळा केले.
2. ह्यंड ग्र्यांडर मेजर टेप वर्नियर केलीपर
कौशल्य . वस्तूचे मापनचे उपकरण शिकलो.
प्रॅक्टिकल क्रमांक:-२
प्रात्यक्षिक चे नाव:-क्षेत्रफळ आणि घनफळ
उद्देश:-क्षेत्रफळ आणि घनफल यांची ओळख करून घेतली
साहित्य :- मेजर टेप.
कृती:-सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.
. २ त्याच्यानंतर क्षेत्रफळ. व घनफळ काढायला शिकलो.
३. त्रिज्या व परिधी काढायला शिकलो.
कौशल्य:- आज आम्ही क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो
. २) इंजीनियरिंग ड्रॉइंग मध्ये पेज ले आऊट आणि कोन काढायला शिकलो
प्रॅक्टिकल क्रमांक :-२)
प्रात्यक्षिक चे नाव:- वेल्डिंग
उद्देश:- वेग वेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करण्यास शिकलो.
साहित्य:-. मेजर टेप. फिलर मटेरियल. आर्क वेल्डिंग.
कृती:-सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.
२. त्याच्यानंतर वेल्डिंग पोझिशन. बट जॉईंट. लेफ्ट जॉईंट. T जॉईंट.
हे हाता कल करायला शिकलो.
३). आर्क वेल्डिंग करायला शिकलो.
कौशल्य:-वर्कशॉप मधले ठेवले.१) आर्यन २) आर्क वेल्डिंग मशीन ३) पावर कटर
४) बेंच ग्राइंडर ५)MIG वेल्डिंग (co २)६) सॉफ्ट वेल्डिंग ७) बेंच वाईस ८) राऊंड वाईस वेल्डिंग मशीन.९) लेथ मशीन १०) सेंट्रल ड्रिल मशीन.१०) मिलीग मशीन ११) पावर हेक्सा १२) प्लाजमा कट्टर. मशीन बद्दल माहिती
प्रॅक्टिकल क्रमांक:-३
प्रात्यक्षिक चे नाव:-R.C.C कॉलम तयार करणे
उद्देश:-सिमेंट कशी तयार करायची हे शिकलो.
साहित्य:- सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑईल ५) टर्सन बार ६) थ्रेडिंग तार
साधने :-१) थापी २) पावडे ३) पावर कटर ४) साऱ्या ५) मेजर टेप
कृती:-
१)सर्वप्रथम साहित्य गोळा केले
२) सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण ३: ६घेतल
३) त्यानंतर वाळू ९KG आणि सिमेंट ६ किलो
४) साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला
५) त्यानंतरआम्ही माळ तयार करुन साचा मध्ये टाकला
६) कॉलम तयार केला त्याला २१ दिवस क्युरिग केलें.
कौशल्य:- मापन, सिमेंटची विट.
प्रॅक्टिकल क्रमांक :-४
प्रात्यक्षिक चे नाव:-पाईपला व लोखंडी रोडला थ्रेडिंग टॅपिंग करणे
उद्देश:-पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करणे शिकणे
साहित्य :- पाईप २) लोखंडी ३) रॉड ४) ऑईल.
कृती:-१) थ्रेडिंग मध्ये धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे
२) टॅपिंग म्हणजे धातूचे आतील भागावर आटे पाडणे
३)टॅपिंग टूल थ्रेडिंग करताना ऑइलचा वापर केला
वेगवेगळ्या पायी पण साठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरतात वापरले
कौशल्य:- १) वेडिंग आणि टॅपिंग
. २) डीलींग क्लाऊड कापणे ३) हॅन्ड ग्राइंडर चालवणे
प्रॅक्टिकल क्रमांक ५)
वर्कशॉमध्ये मशिनीची ओळख वउपयोग .
उद्देश :- मशीनीची ओळख करून घेणे तसेच उपयोग व समजून घेणे.
मशीन वउपयोग.
१). आर्क वेल्डिंग मशीन – दोन धातूचे रॉड पत्रे धातू वितळून एकत्र जोडण्यासाठी.
किमत :
2 ] पॉवर कटर ;-anuli lstithy धातूचे पत्रे रोंड सरल कणायसाठी आधार
3 ]ब्बेच गेंडर ;-धातूचा रोप देण्यासाठी किवा धारदार कडा नीट करण्यासाठी
4];-co 2 वे ल्डींग ;-co 2 वायु चा तसेच तारेचा उपयोग करून धातू जोडणण्यासाठि .
5]सॉव्ट वेल्डिंग मशीन ;-स्यकट करून वेल्डिंग करण्यासाठी .
6]बेंच वाइश ;-धातूचा रोंड पकडण्यासाठी बेंच वहिसचा वापर केला जातो .
7]आर्क वेल्डिंग मशीन ;-हवेतील विद्युत प्रहामुळे वेल्डिंग साठी लागणार विदुयत प्रवाह एशि किवा दिशा ऊर्जा सोरतकडून होतो .
प्रॅक्टिकल क्रमांक 6 .
रगकाम करणे .
उद्देस ;-रगकाम करायला शिकलो .
साहित्य ;- रंग थिणर .
कृती ;- सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग sand pepear ने घासून साफ केला .
2] स्प्रे गण म्हध्ये कला रंग भरला .
3] योय्ग पद्धतीचा स्प्रे गनने रंग केला .
4] रंग केलेल्या भाग टेबल सुकायला ठेवला
प्रॅक्टिकल क्रमांक 7)
लेथ मशीन .
उद्देश :- लेथ मशीन चालवणे .
पार्ट :-)हेडायस्टोक .केर स्टोक, टेलस्टोक , 3 कब्जा चकच, बेड ,पाय हेडस्टोक ,
हेडायस्टोक
केर स्टोक
टेलस्टोक
;-लेथ मशीन वापरुन लाकुडच्या वर्कशोप वरती डिझाईन केली
या मध्ये स्पीडल गियर आणि गती बदलणे याची परकीय असते .
स्पीडल हा फिरवणारा भाग असतो ज्या मध्ये वर्कसपीस चाकात फकडला जातो .
चाक वर्क सोप ला फकडायला काम करते .-
चाक दोन प्रकार ;-1 ] 3 जॉ चाक 2] 4 जॉ चाक
प्रॅक्टिकल क्रमांक 8 ]
प्रॅक्टिक ल च नाव ;- फेरो सीमेट शिट तयार करणे .
उदेश ;- फेरो सीमेट तयार करण्यास शिकणे त्याच महत्व समजून घेणे
कुर्ती ;- 1]प्रथम साहित्य गोळा केले .
2 ]रंग गात फेर्म तयार केला
3] ;-वेड् मेश फेरमला वेह केली . 4] नतर मीटर c सीमेट 7 वाळू 3 क्षकव
1];- मापनाचा अभ्यास केला . आणि फेरोसीमेट झाकण बनवले
प्रॅक्टिकल क्रमांक 9 ]
प्रॅक्टिकल चे नाव ;- पत्रे काम करणे .
उदेश ;-gi पऱ्यापासून नरसाळे डबा तयार करण्यास शिकणे .
साहित्य ;-gi पत्रा
साधने ;-पत्रा कटर सनिपयर
कुर्ती ;-७*५* 2 *cm चा चोकण डबा बनवला .
पत्रा योय्ग मापने कापला
आशा प्रकारे डबा बनवला .
प्रॅक्टिकल क्रमांक १०)
बिजग्रीचे व स्कूचे उपयोग ओळखा.
उद्देश :- बिजा गरीचे तसेच स्क्रूचे प्रकार समजून घेणे तसेच. त्याच्या उपयोग समजून घेणे.
T बिजा गरी :- या बिजा गरीचा उपयोग दरवाजे खिडक्या साठी केला जातो. जास्त वजनास्ठी देखील उपयोग केला जातो.
पाल मट बिजा ग्री:- भीतीला समतर राहण्यासाठी (दरवाजा) याचा उपयोग होतो.
पियानो बिजग्री:- या बिजग्रीचा वापर फनीचर साठी केला जातो.
बट बिजाग्री:- ही बिजगरी खिडकी दरवाजे या साठी वापरतात.
बुश बरिग बीजग्री:- या बिजग्रिचा हा उपयोग ग्रेट साठी kela जातो.
ट्रकी बिजग्रि;- जुण्य काळातील दरवाजे घडीचे दरवाजे याच्या साठी केला जातो.
;-१) बिजाग्रिपद्दतीती ओळखायला शिकलो..
. २) पट्टी बिजा ग्रि बट बिजागरी. T बिजगरी. राय जी बट बिजगारी. पियानो बीजगरी.
प्रॅक्टिकल क्रमाक 11] . F. R. P fiber reinforcrd plestic
उदेश ;- बॅट रीपेर केली .
साहित्य ;-मेजर टेप समकोन. मार्कर . पलास. ब्रश . कैची हेगलोज . मास्क . सेंपटी शूज .
गॉगल . gp रेझिण . जेलकोट . मोल रेझिण एजेणट . हाडनर कोबालट . पिगमेंट . fiber mat थिणर . frp चोक पावडर . पोली यस्टर .
कुर्ती ;-1] आधी पोलिस पेपरणे बॅट साफ केली .
2] fibar mate वर मार्करणे करून घेतले .
3 ] कैची च्या साह्याने fibar mate कापून घेतले .
4] बॅटीलालेमिनेसण लावले .
5] fiber mate लावले आणि लेमिनेसण लावले .
1.30 ते 2 तास सुखावण्या साठी ठेवले .
प्रमाण ;- पॉलि यस्टर रेझिण – 1` लीटर
*mekp उतपरेक – 10 -15gm 1 लीटर
*कोबालट [ 3/. सह ] 10-15gm /. 1 लीटर साठी
*रंगद्रव [ pigmate ] 40 gm / 1 लीटर
प्रॅक्टिकल क्रमांक 12]
बाधकाम कारणे .
साहित्य ;- थापी . ओळंबा .लेवल टुब घमेले पावडा लाइन दोरी .
मटेरियल :-सीमेंट, वाळू ,वीट
प्रमाण : 1:6 = सीमेंट + वाळू
कृती :- 1 सर्व प्रथम मोटर तयार करून घेतली
2 नंतर लाइन दोरी बांधून घेतली
3 मोटर खाली टाकून त्यावर वीट लावल्या
4 ओळंबा नीट पकडून वीटा
लावल्या
आणि त्याचे मध्ये मोटर भरून घेतले
प्रॅक्टिकल क्रमांक ;- 13 ]
पलबिग
साहित्य :- एलबो ,टी जोईंट , 4 वे ,रेडूसर , टेंक नेपळ , सोलूसण , क्ष्बिलेट ,
पाईप :- पीव्हीसी , यू पीव्हीसी ,सी पीव्हीसी
कृती :- सर्व प्रथम पेलनिग केली
2] नतर जिथे काम करायचे त्याचे नकाशा काढला .
3 त्या नकाशा प्रमाण साहित्य लागणारे ते सर्व साहित्य आणले
सर्व प्रथम आह्मी जाऊन जिथे लागतात ते कनेक्शन काढून ठेवले आणि नतर आह्मी तिकडे काम चालू केले
5 पहिले आह्मी बेल्क वाटऱ् आणि ग्रे वाटऱ् साठी पलबिनग केली
6 नंतर पाण्यासाठी आह्मी कनेक्शनकाढले .
7 अशा प्रकारे आह्मी पलीबीनग केली
workshop Porject ;- वर्तमान पत्र बॉक्स
संजना वाजे
उद्देस ;- वर्तमान पत्र बॉक्स तयार करणे .
साहित्य ;- मेजर टेप,, मार्कर,
साधने ;- पलाउड ,Lएगल बार ,सळी , नट ,लॉक ,
कृती ;- वर्तमान पत्र बॉक्स तयार करण्यासाठि आधी पलाउड खेरीदी केला ,
2]सर्व मटेरियल जमा केली
3] नंतर वर्तमान पत्र बॉक्स बनवायला पालवूडचे मापन करून ते मापा नुसार कापले .
4] नंतर त्यासाठि Lyegl बार किती लागतात ते मापून घेतले आणि कटींग केले ;
5] नट ने सर्व पालवूड पिट केले ,नंतर पालवूडला रग मारून घेतला
6]नंतर लएगल बार घासून घेतले व नंतर वेल्डिंग केली
7] मग आह्मी वर्तमान बॉक्स बनवायला सुरवात केल
8] शेवटला वर्तमान पत्र बॉक्स ला लॉक करून ते ड्रीम हाऊस म्ह्ध्ये नेऊन ठेवले
9] वर्तमान पत्र बॉक्स चा उपयोग पेपर वाचण्या साठि झाला .