- पर्जन्यमापन
उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे 2)त्याच्या नोंदी ठेवणे
साधने :- पर्जन्यमापकात, चंचुपात्र
कृती :-1) पर्जन्यमापकात जमा झालेले पाणी मोजले 2) पाऊस हा नेहमी mm मध्ये मोजतात 3) पावसाचे सूत्र वापरून पाऊस मोजले
सूत्र :- मिळालेले पावसाचे पाणी पाऊस =———————————— X 10 , कनेलचे क्षेत्रफळ
= 50.24 cm²
वर्तुळाचे क्षेत्रफळ :- πr²
= 3.14 X 4cm X 4cm
example :-
पाणी = 113 ml 1ml³=100 लि 1ml= 1cm³
= 113cm³ ——————— X 10 50.24cm²
शोध :- पावसाचा शोध1662 साली ब्रिटेनचा क्रिस्टोफर रेन यांनी लावला.


पर्जन्यमापनआवश्यकता:- 1) वर्षभरात किती पाऊस पडलायाचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी 2) पाऊस मोजता येण्यासाठी 3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे कि नाही याची खबरदारी मिळते.
निरीक्षण :- पावसाच्या नोंदी ठेवणे आवश्यक
याचे अनेक फायदे तसेच उपयोग देखीलआहे
2.कृत्रिम श्वसन ….
कृत्रिम श्वसनाच्या विविध पद्धती :- 1) शैफर पद्धत 2)सिल्वेस्टर पद्धत 3) तोंडाने श्वास देणे. 4) मशीनच्या साहाय्याने श्वसन
1)शैफर पद्धत :- यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनास मदत होते.
2)सिल्वेस्टर पद्धत :- यात छातीवर दाब देऊन प्राण वाचवला जातो.
3)तोंडाने श्वास देणे :- तोडावर फडका ठेवून तोंडाने श्वास दिला जातो.
मशीन :- मशीनचा वापर करून खास दिला जातो.
निरीक्षण :- प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्ध – तीच वापर करतात या पद्धतीचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे.
अनुमान :- 1) शॉक लागलेल्या व्यक्तीचा जीव वाच शकतो. 2) कृतिम श्वसन करण्यास शिकलो. 3) विविध पद्धती समजून घेतल्या
कृत्रिम श्वसनाचे फायदे :-1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो. 2) तत्काळ उपचार केला जातो. 3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग. 4)विविध पद्धतींचा वापर करून अपघटी व्यक्तिचा जीव वाचवला जातो.


3. वायर गेज मोजणे…
उद्देश :- 1) वायर गेज मोजण्यास शिकणे. 2) वायर गेजचा उपयोग.
साहित्य:- वायर ,wire geh
कृती :- 1) सुरुवातीला वायर घेऊन तिचे इन्सुलेशन काढले 2) त्यामधील एक तार घेतली. 3)व ती wire gaze च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली 4) ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वायरचा गेज असतो.


निरीक्षण :- 1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते 2)वायर गेज मोजणे महत्त्वाचे आहे

4. शोषखड्डा
उद्देश:- शोषखड्डा निर्माण करण्यास शिकणे
साहित्य:-सिमेंटची टाकी छोटे-मोठे दगड PVC पाईप इत्यादी.
कृती:-1)सुरुवातीला 4 X 4 चा चौरस आखून घ्यायचा. 2)4 फूट खोल खोदून घ्यायचे. 3) नंतर मग खड्ड्याच्या मधोमध चार हॉल असलेली सिमेंटची टाकी ठेवावी. 4) व तिच्या आजूबाजूने छोटे-मोठे दगड टाकावे. 5) त्यानंतर ज्या ठिकाणाहून अंघोळी किंवा भांड्याचं पाणी येते तेथून PVC पाईप टाकून टाकेपर्यंत न्यावा. 6) जेणेकरून ते पाणी टाकीत जाऊन जमिनीत जिरून जाईल व झाडांना वापरता येईल.
फायदे:- 1) अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळतं. 2) डासांचे प्रमाण कमी होतं. 3) घराबाहेर घाण राहत नाही.

5. वायरचे इन्सुलेशन काढणे…
साहित्य:- स्ट्रीपर, वायर इ.
कृती:-1) सुरुवातीला एक 1mm ची वायर घेतली. 2) जेवढे वरील आवरण काढायचे आहे तिथे मार्क केले. 3) त्यानंतर स्ट्रीपर घेऊन मार्क केलेल्या जागी क्रॉस कट मारला. 4) कट केलेला भाग स्ट्रीपर च्या साह्याने समोर घेतला.
अनुमान:- वायरचे इन्सुलेशन काढण्यास शिकलो.


6. प्लग पिन टॉप जोडणे….
उद्देश:-1)टॉप टेन टॉप जोडण्यास शिकणे. 2) बोर्ड भरण्यास शिकणे.
साहित्य:-वायर, टॉप पिन,स्ट्रीपर, स्क्रू ड्रायव्हर इ.

कृती:-1) प्रथम दोन रेड व ब्लॅक वायर घेतल्या. 2) दोन्ही वायरचे इन्सुलेशन काढले. 3) नंतर क्लब पिन टॉप खोलून घेतला. 4) त्यामध्ये तीन टर्मिनल असतात. 1) fase 2) neutral 3) earthing 5) fase रेड वायर जोडली. Neutral ब्लॅक वायर व earthing ग्रीन वायर जोडली. 6) अशाप्रकारे लक पिन टॉप जोडण्यास शिकलो.

7. बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे…
उद्देश:- 1) बॅटरी ग्रॅव्हिटी चेक करणे. 2) बॅटरी मेंटेनेस करण्यास शिकणे.
साहित्य:- बॅटरी, हायड्रोमीटर, रुपया इ.
कृती:-प्रथम बॅटरी मधील पाण्याचे लेवल बघितली कमी लेवल असल्यास सेलमध्ये बॅटरी वॉटर टाकले बॅटरीला सहा सेल असतात 12 वोट ची बॅटरी असते पैकी एक सेल वरील झाकण काढले व हायड्रोमीटर च्या साह्याने बॅटरीची घनता मोजली.

बॅटरी अविष्कार:-सन १८०० मध्ये वोल्टा शास्त्रज्ञाने केला.
बॅटरी चे प्रकार:- 1) ड्राय सेल उदा. टॉर्च, टेप रेकॉर्डर, घडी इ.
2)लिक्विड सेल:- उदा. निखिल कॅडमियम सेल, लीड एसिड इ.

Lead Acid battery- H2 SO4 चे मिश्रण
शोध-1859 गेस्ट प्लेनटी
Battery:-
Pbo2 T -lead dieoxide Pb -lead H2 SO4- Sulfaric Acid Sell – 6 sell Voltage – 2 Volt
8.सेल व battery चे voltage मोजणे ….
उद्देश :- विविध सेलचे voltege मोजण्यास शिकणे .
साहित्य :- 6V, 4V,च्या बॅटरी, सेल, वही, पेन इत्यादी.
कृती:-1)प्रथम बंद पडलेले बॅटरी घेतली. 2) तिला + – टर्मिनल असतात. 3) त्या टर्मिनल ला मल्टीमीटर च्या दोन वायरी जोडल्या व होल्टेज चेक केले. 4) त्याचप्रमाणे सेलचे पण व्होल्टेज चेक केले.
अनुमान:- बॅटरी व सेल यांचे होल्टेज चेक करण्यास शिकलो.
9. बायोगॅस…
बायोगॅस म्हणजे काय ?
बायोगॅस चे उत्पादन गाईच्या गोबर मधील जिवाणू पासून होतो. बायोगॅस म्हणजे मिथेन CO² मिश्रण यांचे प्रमाण 65:35 असते. मिथेन हे ज्वालाशील वायू म्हणून वापरला जातो. संयंत्रणामध्ये शेण व पाणी 111 या प्रमाणात घालतात बायोगॅस तयार होण्यासाठी 20° ते 40° एवढे तापमान असावे लागते.
बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी:-
1) गाईचे शेण
2) मानवनिर्मित मैला . 3) जनावरांनी खाल्लेली पेंड .4) स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ व खरा फळे खाद्यपदार्थ इत्यादी.
बायोगॅस चे प्रकार:-
1) खादी ग्रामोद्योग :- या बायोगॅसची टाकी जमिनीवर असते

2) जनता सयंत्र :- या बायोगॅसची टाकी जमिनीखाली असते.

Capacity of Biogas | Reawired Dung | Water (LTR) |
1m³ | 25kg | 25 |
2m³ | 50kg | 50 |
4m³ | 75kg | 75 |
5m³ | 100kg | 100 |
6m³ | 150kg | 150 |
बायोगॅसमध्ये मॅनारोनिक जीवाणू असतात.LPG – Liquid petrolium Gas द्रवस्वरूपात
बायोगॅसमधून मिळणारी उर्जा:- 1)स्वयंपाक घरातील इंधन 2) बसमधील इंधन 3)विद्युत उर्जा
बायोगॅस चे फायदे:-
1) स्वस्त
2) दूर विरहित
3) स्वच्छ इंधन
4) विज निर्मिती योग्य
5) अवशेष रहित
6) घरगुती वापरात योग्य
निरीक्षण:-1kg मनापासून 1.3 गणपत वायू मिळतो. 2) 30 लिटर शेण काल्यासाठी 30 x=15000 lit आकारमान असलेली टाकी लागेल. 3) शेण व पाण्याचे प्रमाण 1:1 असते. 4) मिथेन व CO² चे प्रमाण 65:35 असते.

10. लेवल ट्यूब
उद्देश:-1)बांधकामाची लेवल काढणे. 2)लेवल काढण्याच्या विविध उपकरणांची माहिती. 3) लाईट फिटिंग करताना पट्टी लावण्यासाठी लेव्हल ट्यूबचा उपयोग होतो.
साहित्य:- लेवल ट्यूब, पाणी, मार्कर, इ.
कृती:-1) सुरुवातीला लेव्हल ट्यूब मध्ये पाणी भरून घेणे 2) नंतर म लेवल टीप चे दोन्ही टोक एकत्र करून पाण्याची लेवल केली व मार्क केले. 3) जुन्या पुढल्याच्या भिंतीवर पाच पॉईंट काढले. 4) अशाप्रकारे लेवल टू चा वापर केला.
निरीक्षण:- पाण्याची स्थिरता हे महत्वाचे उपयोगी पडते.
अनुमान :- लेवल काढण्यासाठी लेवल ट्यूब मध्ये लिक्विड पदार्थाचा वापर करावा.

11.प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह
1)वातीचा स्टोव्ह :- त्या स्टोर मध्ये केशकर्षनमुळे तेल वातीतून वर चढते. केरोसीन पूर्ण पणे जाळण्यासाठी हवा लागते . हो हवा ज्योतीला मिळाली नाही हवा लागते येते व भांड्यावर काजली जमते. थांबवण्यासाठी वातीच्या घर दोन लांब गोलाकार जाळ्या असतात त्या जाळ्या गरम झाल्यावर बाहेरची थंड हवा आज घेतली जाऊन झोप निळी होते पूर्ण ज्योत निळी झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे असे समजावे अशा निळ्या ज्योतीची उष्णता पिवळ्या ज्योती पेक्षा जास्त असते.

2) प्रेशर स्टोव्ह :-टाकी पंप भरणे स्टोव्हचे मुख्य भाग आहेत स्टोव्ह पेटवताना थोडे केरोसीन पेटवून बर्नरची पेटी गरम करतो. त्या गरम पेटी टाकीतील तेल नळ्यातून आल्यावर उष्णतेमुळे ते तेल फुटते.

कार्य :- 1) स्टोव्ह होताना बर्नर गरम करा. 2) आता किल्ले बंद करून पंप मारा हवा भरल्या वर तेलावर दाब येतो व ते नळीतून भरणार कडे चढते तिथे गरम होऊन वायुरूपात जाते.
स्टोव्ह नादुरुस्त होण्याची कारणे:-
1) टाकीत प्रेशर राहत नाही. 2) पंप मारल्यास हवा जात नाही. 3) बर्नर मध्ये कचरा अडकल्यास. 4) बर्नर मधून गॅस व्यवस्थित न जळणे.
12. प्लेन टेबल सर्वे
उद्देश :-
1. नकाशा काढणे 2.क्षेत्रफळ काढणे. 3.कितीजागा आहे ते ओळखणे.
साहित्य:- प्लेन टेबल, ट्रायपॉड, ड्रॉइंग पेपर, पेन्सिल, टाचणी, मीटर टेप, यु पट्टी, कोळंबा, ट्रफळ पास, एलिटेड पट्टी.
कृती:-1) ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लॅन टेबल फिक्स केला. 2) नंतर ड्रॉइंग पेपर फिक्स केला व उत्तर दिशा फिक्स केली. 3) कोळंब्याच्या सहाय्याने जमिनीवरचा पॉईंट काढला
4) भागावर कुठेही एक पॉईंट घेतला व एलिटेड पट्टीच्या साह्याने तो रॉड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेष मारली. 5) प्रत्यक्ष अंतर मीटर टेपच्या साह्याने मोजले व प्रमाणा प्रमाणे बिंदू निश्चित केला 6) याप्रकारे 4 पॉईंट घेऊन बिंदू मार्क केला अंतर मोजले 7) निश्चित केलेले बिंदू सरळ रेषेत जोडले अशाप्रकारे नकाशा तयार केला.



उदाहरण:-

13. डिझेल इंजिन.
उद्देश:- डिझेल इंजिन विषयी माहिती करून घेणे.

इंजिनचे भाग व कार्य:-
- पिस्टन -दाब तयार करणे.
- व्होल्व्ह -गॅस होणे.
- पंप नोझल-इंधन फवारणी.
- फ्लायव्हील – गतीज उर्जा साठवणे.
- इनलेट व्हॉलव्ह- हवा आत खेचणे.
- आउटलेट व्हॉल्व्ह- जळालेले वायू बाहेर टाकणे.
- क्रकशाफट – पिस्टनची सरळ गर्ती कनेक्टींग रॉडमधून येऊन क्रॅकशॉफटवर चक्रीय होत.



14.निथुर चुल
उद्देश :-निर्गुण चुलीचे महत्व समजून घेणे.
साहित्य:-बोलण्यासाठी लाकूड, काडीपेटी.
कृती:-सर्वप्रथम निर्दोष चुलीचे निरीक्षण केले त्याबद्दल माहिती घेतली सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली लाकूड लावून माचिस ने पेटवले व त्यानंतर निरीक्षण केले.
निधुर चुली चे फायदे :-धुरा चा त्रास होत नाही. शासनाच्या आजार होत नाही . इंधन बचत होते. ऊर्जा वाया जात नाही.
15. उपकरण सॉकेटला जोडणे…
साहित्य:-केबल क्लेम, सॉकेट , पिलर, नोज पक्कड, टेस्ट लॅम्प.
कृती:-1) उपकरणांच्या चॉकलेटचे संपर्क कव्हर काढून टाकावे. 2)सॉकेटवरील कॅबल कलॅम्प सोडवला. 3)चाकूच्या मदतीने केबलचे टोक कापून टाकले 4)नोज पक्कडने पीलरची टोके योग्य शॉकप्रूफ सॉकेटमध्ये बसवली. 5)ड्रायव्हरच्या टोकांना अँटीकिक कव्हरसह दोन्ही सॉकेटमधून जोडले. 5)केबलचे टोक बाहेर काढले व केबल क्लैम्प बट्ट केले. 7)संपर्क बिंदूवर केबलचे टोक योग्य लांबी पर्यंत धरून ठेवले. गालाकार आकारात वळवून सोल्डर केले व त्यांचा स्क्रू घट्ट केला. 8) कॉन्टॅक्ट कव्हर बदलला आणि L.N.E ची टेस्ट दिव्याला जोडली कनेक्शन तपासले.

अनुमान :- उपकरण सॉकेट ला जोडण्यास शिकलो.

16. सौर कुकर..
साहित्य :- सौर कुकर, तापमापी पाणी तांदूळ इ.
कृती:-सुरुवातीला सर कुकर पुन्हा ठेवला तसेच झाकण उघडले ते सेट केले जेणेकरून सूर्यकिरणे परावर्तित होऊन आज गेली पाहिजे दुसऱ्या काचेच्या आत काळ्या तांदूळ घातले व पाणी टाकले व ते झाकण बंद केले व तेथील तापमान मोजले दोन तासानंतर बंद केलेले झाकण उघडले व आतील तापमान मोजले काळ्या डब्यातील भात शिजलेला होता (२ तासानंतर)
•सौर कुकर
1)सूर्यीकरणे मकात्रित करणे. 2)प्रकाश उर्जेचे रूपांतर उष्णता उर्जा. 3)उष्णता अडविणे.
पांढरा रंग:-प्रकाशाचे परावर्तन होतं. काळा रंग:-प्रकाश रुसून घेतो.

17. अर्थिंग करणे.
साहित्य :- आर्थिंग प्लेट, कोळसा, मीठ, पाईप, विटा , पाणी.
साधने:- टीकाव,फावडे.
कृती:-1) प्रथम साहित्य गोळा केले
2)ज्या घराची आर्थिक करायचे आहे त्या घरापासून दीड मीटर लांब खड्डा खोदला
3) नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटला जॉईन केली.
4) व खड्ड्या मधोमध प्लेट उभी धरली. 5) प्लेटच्या बाजूने विटांचे तुकडे टाकले नंतर आरती पावडर टाकली व पाणी पोचले. 6) व खड्डा मातीने भरून घेतला. 7) अशाप्रकारे अर्थिंग करण्यास शिकलो.

•आर्थिंग म्हणजे काय ?
साधनांच्या धातूच्या बांडीची जमिनीशी विशिष्ट पध्दतीने केलेला जोडणी म्हणजे अर्थिंग होय.
अर्थिंगची गरज:-
1)इलेक्ट्रिक शॉप पासून सुरक्षित.
2) आकाशातील विजेपासून संरक्षण.
3) थ्री फेज सिस्टम मध्ये होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी.
अर्थिंग चे प्रकार:-
1)प्लेट अर्थिंग :-अर्थिंग मध्ये तांब्याची प्लेट वापरतात
2) पाईप अर्थिंग :-पाईप अर्थिंग मध्ये लोखंडी पाईप वापरतात.



18. विज बिल काढणे…
साहित्य:-वही, पेन, घरातील उपकरणाचे walt माहिती असणे इ
1unit =1000 walt 1000 walt= 1kw
•वीजबिल काढण्याचा महत्वाचा टेबल
0 ते 50 unit = 4.25 51ते 100 = 7.00 101 ते 150 = 10.50 151 ते 200 = 15.00 200 पुढे युनिट = 20.00
सूत्र:-

